Happy Kartik Purnima 2025 Wishes: शिवशंकर सुखसमृद्धीचा वर्षाव करो, कार्तिक पौर्णिमेच्या पाठवा मंगलमय शुभेच्छा

Happy Kartik Purnima 2025 Wishes In Marathi: कार्तिक पौर्णिमेनिमित्त मित्रपरिवार, नातेवाईकांसह प्रियजनांना मंगलमय शुभेच्छा पाठवा.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Happy Kartik Purnima 2025 Wishes In Marathi: कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा"
Canva

Happy Kartik Purnima 2025 Wishes In Marathi: कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी भगवान महादेवाने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. यानंतर दिवे लावून देवांनी हा आनंदोत्सव साजरा केला. तेव्हापासून त्रिपुरी पौर्णिमा (Tripuri Purnima 2025) साजरी केली जाते. काही ठिकाणी या दिवशी देव दिवाळीचा ( Dev Diwali 2025) उत्सव साजरा होतो.

कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | शुभ त्रिपुरी पौर्णिमा 2025 | Happy Kartik Purnima 2025 Wishes In Marathi | Tripuri Purnima 2025 Wishes | Dev Diwali 2025 

1. शुभ्र चांदण्यांनी सजले आभाळ 
त्रिपुरी पौर्णिमेमुळे उजळला संसार 
शिवशंकराच्या कृपेचा लाभ होवो
तुमच्या जीवनात आनंद येवो 
कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Tripurari Purnima 2025

2. देव दिवाळीचा पवित्र दिवस
प्रकाशात न्हाऊन निघो प्रत्येक क्षण 
भगवान शंकर नामाचे गाऊ गाणे
जीवनात येईल सुख, शांती आणि समाधान 
त्रिपुरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Kartik Purnima 2025

3. त्रिपुरी पौर्णिमेच्या शुभ रात्री 
चंद्र आनंद घेऊन येतो भक्तांच्या द्वारी 
शिवचरणी ठेवा माथा 
संकटं होतील लगेच नाहीशी 
कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Tripurari Purnima 2025

Advertisement

4. चंद्राच्या किरणांचा प्रकाश 
भक्तांच्या हृदयात उत्साह
त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे
अंधारावर प्रकाशाचा विजय 
त्रिपुरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Kartik Purnima 2025

5. शंकराची महिमा थोर 
त्रिपुरी पौर्णिमेला करा देवाचे स्मरण
भक्तीत न्हाऊन निघो सारे जग
ज्ञानदीपामुळे उजळो प्रत्येकाचे मन 
कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Tripuri Purnima 2025

6. शिवाच्या डमरूचा नाद घुमो  
त्रिपुरी पौर्णिमेमुळे उजळो दिशा सर्व
अंध:कारावर विजय मिळवूया आपण सारे 
भक्तिभावाने चालू सत्याच्या वाटेवर 
त्रिपुरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Kartik Purnima 2025

Advertisement

7. कार्तिक पौर्णिमेला शंकराने त्रिपुराचा केला पराभव
भक्तांनी अनुभवला दैवी क्षण
अशीच कृपा तुमच्यावर राहो कायम
सुखशांतीने फुलो तुमचे जीवन 
कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Tripurari Purnima 2025

Advertisement

(नक्की वाचा: Happy Tripuri Purnima 2025 Wishes: त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे अंध:काराचा नाश, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा मंगलमय शुभेच्छा)

9. शंकराची आरती, दीप आणि भजन 
त्रिपुरी पौर्णिमेमुळे उजळो मार्ग 
तुमचे जीवन होवो दिव्य 
त्रिपुरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Kartik Purnima 2025

10. त्रिपुरासुरावर शिवशंकराचा विजय 
देवो आपल्याला देवो शुभ आशीर्वाद
भक्तीने उजळो अंतःकरण
त्रिपुरी पौर्णिमेच्या पवित्र क्षणी
लाभो सुख, समाधान आणि समृद्धी  
त्रिपुरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Tripurari Purnima 2025

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.