Republic Day 2026 Wishes,Greetings: संविधानाचा सन्मान म्हणजे देशाचा सन्मान, प्रजासत्ताक दिनाचे शुभेच्छा संदेश

Happy Republic Day 2026 Wishes, Greetings: प्रजासत्ताक दिनानिमित्त मित्रपरिवारासह प्रियजनांनाही खास शुभेच्छा संदेश नक्की पाठवा.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Happy Republic Day 2026: प्रजासत्ताक दिन चिरायू होवो"
Canva

Happy Republic Day 2026 Wishes, Greetings: 26 जानेवारी 2026 रोजी आपण आपल्या भारत देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले होते आणि याच कारणामुळे दरवर्षी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशभरात देशभक्तिशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सर्वजण एकमेकांना शुभेच्छाही देतात. तुम्हाला देखील प्रियजनांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा पाठवायच्या असल्यास किंवा फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामवर स्टेटससाठी मेसेज असल्यास या लेखातील माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकत. 

प्रजासत्ताक दिन हार्दिक शुभेच्छा संदेश Marathi| Happy Republic Day 2026 Wishes, Greetings

1. आपला देश, आपले संविधान आणि 
आपली लोकशाही यांचा अभिमान बाळगूया
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Happy Republic Day 2026 Wishes for Friends & Family

2. प्रजासत्ताक दिन हा देशभक्ती, जबाबदारी 
आणि एकतेचा संदेश देतो
तो आपण सर्वांनी आत्मसात करूया
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Republic Day 2026 Wishes

3. संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा सदुपयोग 
करून भारताला जागतिक स्तरावर अग्रगण्य बनवूया
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Republic Day 2026

4. आजचा दिवस देशासाठी काहीतरी 
चांगले करण्याची प्रेरणा देतो
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Republic Day Wishes in Marathi

5. भारताच्या लोकशाहीचा पाया मजबूत आहे 
कारण त्यामागे संविधानाची ताकद आहे
या ताकदीला सलाम!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
26 January 2026 Quotes

Advertisement

6. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशासाठी 
योगदान देणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वंदन
चला देशासाठी एकत्र पुढे जाऊया
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Republic Day Status for WhatsApp

7. संविधानाचा सन्मान म्हणजे देशाचा सन्मान
हा विचार कायम मनात ठेवूया 
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day Messages For Facebook | More Republic Day Wishes in Marathi

8. प्रजासत्ताक दिन आपल्याला अधिकारांसोबत 
कर्तव्यांचीही जाणीव करून देतो
एक जबाबदार भारत घडवूया
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Republic Day Marathi Status

Advertisement

9. तिरंगा, संविधान आणि लोकशाही यांचा 
अभिमान बाळगणारा भारत सदैव प्रगती करो
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
77th Republic Day of India

10. प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर सर्व भारतीयांना
एकतेचा, शांततेचा आणि प्रगतीचा संदेश देतो
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Republic Day Wishes Images

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो | प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Republic 2026 Day Wishes  

1. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा सन्मान करूया 
आणि देशाच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहूया
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
Republic Day Instagram Caption

2. देशाच्या गौरवशाली इतिहासाचा सन्मान करत
प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो
चला आपल्या कर्तव्याची जाणीव ठेऊन राष्ट्राची उन्नती साधूया
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

Advertisement

3. भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 
लोकशाही आणि स्वातंत्र्याची खरी कदर करूया 

4. आजचा दिवस आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या 
बलिदानाला आदर दर्शवण्याचा आहे
त्यांच्या शौर्याचा अभिमान बाळगा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

5. तिरंग्याचा प्रत्येक रंग आपल्याला 
एकता, समता आणि बंधुतेची आठवण करून देतो
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

6. संविधान आपल्याला फक्त अधिकारच देत नाही
तर जबाबदाऱ्याही शिकवते
चला त्या जबाबदाऱ्यांची नीट जाणीव ठेऊया
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

(नक्की वाचा: Happy Republic Day 2026 Wishes Quotes: भारताची खरी ओळख विविधतेत एकता, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!)

7. प्रजासत्ताक दिन हा दिवस आपल्या 
देशभक्तीला उजाळा देतो
चला आपल्या कर्मातून देशभक्ती दाखवूया
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

8. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाची मोलाची भूमिका आहे
प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपले कर्तव्य पार पाडूया
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

9. भारत हे एक गौरवशाली 
स्वावलंबी आणि शक्तिशाली राष्ट्र आहे
प्रजासत्ताक दिन साजरा करताना 
आपल्या देशाचा अभिमान बाळगा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

10. संविधानाच्या मार्गदर्शनाखाली 
आपल्या देशाची प्रगती होत आहे
चला त्या मार्गदर्शनाचा सन्मान करूया
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)