Happy Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेचे व्रत महिलांसाठी अतिशय खास असते. पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला या दिवशी उपवास करुन वडाच्या झाडाची पूजा करतात. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. यंदा ज्येष्ठ पौर्णिमेची तिथी 10 जूनला सकाळी 11.35 वाजेपासून ते 11 जून दुपारी 1.13 वाजेपर्यंत असणार आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार 10 जून रोजीच वटपौर्णिमा साजरी करणे योग्य ठरेल. वटपौर्णिमेनिमित्त फेसबुक आणि व्हॉट्सअॅप स्टेटसकरिता तसेच नातेवाईकांनाही खास शुभेच्छा संदेश नक्की पाठवा.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Vat Purnima 2025
1. वटपौर्णिमेच्या पवित्र सणानिमित्त
तुमच्या नात्याला सावित्रीची शक्ती लाभो
वडाच्या झाडासारखे प्रेम टिकून राहो
पतीच्या दीर्घायुष्यासाठीची मनोकामना
सुख आणि समृद्धीने जीवन बहरो
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
2. वटपौर्णिमेचा सण घेऊन आनंद येवो
वडाच्या सावलीत तुमचे प्रेम फुलो
सावित्रीच्या भक्तीने मन प्रेरित होवो
नात्याचा बंध कायम दृढ राहो
सर्व इच्छा पूर्ण होवोत या दिवशी
वटपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!
3. वटपौर्णिमेच्या शुभदिनी
तुमच्या जीवनात प्रेमाचा पसरो सुगंध
वडाच्या मुळांप्रमाणे नाते होवो घट्ट
सावित्रीच्या निष्ठेने हृदय भरावे
पती-पत्नीमधील प्रेम कायम वाढो
वटपौर्णिमेच्या प्रेमळ शुभेच्छा!
4. वटपौर्णिमेचा सण साजरा करा उत्साहामध्ये
वडाच्या झाडाखाली प्रार्थना करा मनापासून
सावित्रीच्या कथेने प्रेरणा मिळो
पतीच्या आरोग्यासाठी मिळो आशीर्वाद
तुमच्या जीवनात सुखाची होवो उधळण
वटपौर्णिमेच्या खास शुभेच्छा!
5. वटपौर्णिमेच्या शुभदिनी
तुमच्या नात्याला सावित्रीचे बळ मिळो
वडाच्या फांद्यांप्रमाणे प्रेम पसरो
आनंद आणि समृद्धी कायम सोबत राहो
सर्व स्वप्नं साकार होवो
वटपौर्णिमेच्या प्रेमळ शुभेच्छा!
6. वटपौर्णिमेचा सण घेऊन येवो सुख
वडाच्या झाडासारखे तुमचे नाते दृढ
सावित्रीच्या कथेने मन प्रेरित होवो
पती-पत्नीचे बंधन कायम मजबूत राहो
जीवनात आनंदाचा बहर येवो
वटपौर्णिमेच्या खास शुभेच्छा!
7. वटपौर्णिमेचा सण साजरा करा प्रेमाने
वडाच्या झाडाखाली बांधा विश्वासाचा धागा
सावित्रीच्या कथेने मन उजळो
पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना
सर्व स्वप्नं सत्यात उतरो
वटपौर्णिमेच्या प्रेमळ शुभेच्छा!
8. मेंदीचा रंग तुमचे प्रेम सांगेल
कपाळावरील कुंकू तुमच्या प्रार्थनेतील ताकद दाखवेल
गळ्यातील मंगळसूत्र तुमच्या अतूट बंधनाची साक्ष देईल
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
(नक्की वाचा: Vat Purnima 2025: वटपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि कशी करावी पूजा)
9. सौभाग्य, आरोग्य आणि दीर्घायुष्याचे
वरदान मिळणारा पवित्र सण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
10. आनंदाने व्यापलेला असो प्रत्येक दिन, प्रत्येक क्षण
वटपौर्णिमा सणाचा अमूल्य गोडवा
पतिव्रतेचा संकल्प आणि प्रेमाचा विश्वास
वटवृक्षासमोर तुमची प्रत्येक प्रार्थना पूर्ण होवो
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
11. आपल्या जीवनात केवळ असो आनंद आणि सुख
वटपौर्णिमेच्या उपवासामुळे तुम्हाला मिळो 100 वर्षे आयुष्य
प्रेम आणि भक्तीचा हा सण नेहमीच जीवनदायी राहो
सुख-शांती आणि समृद्धीने भरलेले राहो तुमचे आयुष्य
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
12. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आहे वटपौर्णिमेचा उत्सव
तुझ्यासोबतचे माझे जीवन आहे प्रेमाचा एक मौल्यवान प्रवास
प्रेम आणि भक्तीचे हा सण आपण कायम एकत्रित करू साजरा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
13. जोडी तुझी माझी कधीही न तुटो
आपण दोघं एकमेकांवर कधीही रागवो
सात जन्मांचे आहे आपले नाते
प्रत्येक क्षण राहू आपण सोबत
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
14. आज मी तुमची वाट पाहतेय
कारण वटपौर्णिमेच्या उपवासाचा आहे दिवस
तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी मी कायम करते प्रार्थना
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
15. तुमच्या नावाची मेंदी हातावर काढलीय
कपाळावर कुंकू लावलंय
तुमच्यासाठी केलाय श्रृंगार
तुमचे स्थान कायम आहे माझ्या हृदयात
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
16. धन्य झाले माझे जीवन
तुमच्या सहवासाने
आपली ही साथ सात जन्मांपर्यंत कायम राहो
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
17. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो
सौभाग्यवतीचे मला मिळो आशीर्वाद
तुम्ही असेच कायम राहा माझ्यासोबत
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
18. वटवृक्षाची पूजा करुन
तुमच्या दीर्घायुष्यासाठी करते प्रार्थना
तुम्हाला लाभो माझे जीवन, देवाकडे हेच माझे मागणे
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
19. आयुष्यभर तुमच्यासोबत असेन
तुमच्याशिवाय जगू शकणार नाही
तुम्ही कायम राहा आनंदी
देवाकडे हीच करेन प्रार्थना
आपल्यातील प्रेम असेच कायम टिकून राहो
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
20. सुख-दुःखात साथ निभावेन
याच जन्मात नाही तर येणाऱ्या सातही जन्मात आपणच पती-पत्नीच असू
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
21. तुमची सोबत मला आयुष्यभर लाभो
प्रत्येक सुख-दुःखात तुम्ही माझ्यासोबत राहा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
22. प्रत्येक वर्षी हा सण आनंद घेऊन येवो
आपले अतूट नाते सात जन्मापर्यंत टिकून राहो
तुमच्या आयुष्यासाठी मी मनापासून करेन प्रार्थना
वटपौर्णिमा 2025 हार्दिक शुभेच्छा!
23. एक प्रदक्षिणा आरोग्यासाठी
एक प्रदक्षिणा प्रेमासाठी
एक प्रदक्षिणा दीर्घायुष्यासाठी
एक प्रदक्षिणा तुमच्या आणि माझ्यासाठी
एक प्रदक्षिणा सुंदर नात्यासाठी
वटपौर्णिमा 2025 हार्दिक शुभेच्छा!
24. प्रत्येक महिलेला सावित्रीसारखी शक्ती, श्रद्धा आणि भक्ती मिळो
पती-पत्नीच्या नात्यात प्रेम, विश्वास कायम असो
भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो
वटपौर्णिमा 2025 हार्दिक शुभेच्छा!
25. वटवृक्षाच्या सावलीत
श्रद्धा आणि विश्वासासह
पतीच्या दीर्घायुष्याच्या प्रार्थनेसह
प्रत्येक स्त्रीने करावे हे व्रत
खरे प्रेम आणि शक्तीचे प्रतीक
वटपौर्णिमा 2025 हार्दिक शुभेच्छा!
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)