Indira Ekadashi 2025 Wishes In Marathi : भगवान विष्णूची पूजा करणे अतिशय फलदायी मानले जाते. श्री हरींची पूजा करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्ष आणि शुक्लपक्ष तिथीस येणारी एकादशी अतिशय शुभ मानली जाते. हिंदू मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यातील इंदिरा एकादशीचे व्रत करण्याचेही विशेष महत्त्व आहे. इंदिरा एकादशीनिमित्त प्रियजनांना भक्तिमय शुभेच्छा संदेश नक्की पाठवा.
इंदिरा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा | Indira Ekadashi 2025 | Happy Indira Ekadashi 2025 Wishes
1. उपवासाची आराधना
भक्तीची भावना
पुण्याची परंपरा
इंदिरा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Indira Ekadashi 2025!
2. श्री विष्णूचा आज पवित्र दिवस
भक्तांसाठी महत्त्वाचा दिन
मनात असो शांतता अन् श्रद्धा
इंदिरा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Indira Ekadashi 2025!
3. व्रत, ध्यान, शुद्ध भावना
जीवनात येवो दिव्य प्रेरणा
पाप होवो नष्ट
इंदिरा एकादशीला मनापासून करा श्री हरींचे स्मरण
इंदिरा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Indira Ekadashi 2025!
4. व्रत करावं, सेवा करावी
देवाचरणी प्रार्थना वाहावी
शुद्ध अंतःकरणाने ध्यान करावे
इंदिरा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Indira Ekadashi 2025!
5. मन प्रसन्न, आत्मा शांत
भक्तीमध्ये शोधा अंतर्नाद
देवाची करावी मन:पूर्वक आराधना
इंदिरा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Indira Ekadashi 2025!
6. पापांचा क्षय, पुण्याचा उदय
श्री विष्णू चरणी होवो सदैव नमन
शांती, समाधान लाभो जीवनात
इंदिरा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Indira Ekadashi 2025!
7. व्रताच्या दिवशी मन निर्मळ असो
प्रार्थनेतून मिळो आत्मिक समाधान
सत्य आणि धर्माचा स्वीकार करू
इंदिरा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Indira Ekadashi 2025!
8. चिंतनामध्ये देव, ध्यानात भक्ती
मनात विश्वास, जीवनात शक्ती
पावित्र्याचा सुगंध दरवळू दे
इंदिरा एकादशीचा प्रकाश लाभू दे
इंदिरा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Indira Ekadashi 2025!
9. आज पवित्र दिवस आला
विष्णू भक्तांचा उत्सव झाला
प्रार्थनेतून होवो उन्नती
इंदिरा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Indira Ekadashi 2025!
(नक्की वाचा: Indira Ekadashi 2025: इंदिरा एकादशी व्रताची संपूर्ण पूजा विधी, शुभ मुहूर्त, कथा आणि धार्मिक महत्त्व)
10. देवपूजा, व्रत, उपवास
शांततेचा लाभ आणि विकास
सदैव असो प्रभूची साथ
इंदिरा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Indira Ekadashi 2025!
11. नवा संकल्प करू
स्वतःला नवे ज्ञान भरू
विष्णूकृपेचा अनुभव घेऊ
इंदिरा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Indira Ekadashi 2025!
12. शुद्ध विचार, सात्विक आहार
मनाच्या गाभाऱ्यात होवो चांगल्या विचारांचा प्रकाश
एकादशीचे हे पुण्य लाभो
प्रभू विष्णूंचा राहो वरदहस्त खास
इंदिरा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Indira Ekadashi 2025!
13. इंदिरा एकादशीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा!
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)