Happy Ram Navami 2026 Wishes 25+: रामाचा आदर्श, रामाची भक्ती! रामनवमीच्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा

Ram Navami 2026 Wishes in Marathi: प्रभू श्री राम जन्मोत्सवानिमित्त आपल्या मित्र-परिवाराला पाठवण्यासाठी सर्वोत्तम मराठी शुभेच्छा संदेश, कोट्स आणि व्हॉट्सॲप स्टेटस येथे पाहा.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Ram Navami 2026 Wishes in Marathi: रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!"
Canva

Ram Navami 2026 Wishes: राम नवमी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मान्यतेनुसार श्री रामाचा चैत्र नवमी तिथीला  जन्म झाला होता. रामाचे आदर्श, त्यांचे धैर्य आणि संयम आपल्या सर्वांच्या जीवनात सुख-शांती घेऊन येवो. रामनवमीनिमित्त प्रियजनांना, मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शुभेच्छा संदेश नक्की पाठवा.  

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा | राम नवमी 2026 | Ram Navami 2026 | Happy Ram Navami 2026  

1. श्री राम नवमीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
Happy Ram Navami 2026 

2. प्रभू रामाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो. शुभ राम नवमी!
Happy Ram Navami 2026 

3. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!
Happy Ram Navami 2026 

4. रामाचा आदर्श, रामाची भक्ती, राम नवमीच्या दिवशी मिळो तुम्हास सुख-शांती आणि शक्ती.
Happy Ram Navami 2026 

5. जय श्री राम! राम नवमी तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो.
Happy Ram Navami 2026 

6. प्रभू रामचंद्र तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, हीच प्रार्थना. राम नवमीच्या शुभेच्छा!
Happy Ram Navami 2026 

7. शील, विनय आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या प्रभू श्री रामांना त्रिवार वंदन.
Happy Ram Navami 2026 

8. अयोध्येचे राजे, सर्वांचे लाडके प्रभू राम यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा.
Happy Ram Navami 2026 

9. राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, अशा रघुनंदनाला आमचा प्रणाम आहे.
Happy Ram Navami 2026 

10. चैत्र नवरात्री आणि राम नवमीच्या भक्तीमय शुभेच्छा!
Happy Ram Navami 2026 

(नक्की वाचा: Happy Ram Navami 2026 Wishes: रामाचा आदर्श मनी ठेवूया, सत्याची कास कधी न सोडूया; रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!)

11. राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा! जय श्री राम!
Happy Ram Navami 2026 

12. श्री रामाचा वरदहस्त आपल्यावर सदैव राहो.
Happy Ram Navami 2026 

13. सुख, शांती आणि समृद्धी लाभो, राम नवमीच्या शुभेच्छा!
Happy Ram Navami 2026 

14. राम राज्यासारखे तुमचे आयुष्य सुखद होवो.
Happy Ram Navami 2026 

15. प्रभू रामाच्या कृपेने तुमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होवो.
Happy Ram Navami 2026 

16. राम नामाचा जप केल्यास, मिटती सकलही व्याधी... राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 
Happy Ram Navami 2026 

17. ज्यांच्या मनात राम आहे, त्यांच्या जीवनात सुख-शांतीची खात्री आहे. 
Happy Ram Navami 2026 

18. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम... सर्वांना राम नवमीच्या शुभेच्छा!
Happy Ram Navami 2026 

19. आला आला राम जन्मला, आनंदी आनंद जाहला! शुभ राम नवमी!
Happy Ram Navami 2026 

20. ज्याचा अंत नाही, ज्याचा आरंभ नाही, तोच राम आहे. राम नवमीच्या शुभेच्छा!
Happy Ram Navami 2026 

21. प्रभू रामाच्या चरणी नतमस्तक होऊन, तुम्हाला राम नवमीच्या शुभेच्छा देतो!
Happy Ram Navami 2026 

22. सत्याचा विजय आणि अधर्माचा नाश करणाऱ्या प्रभू रामाचा आज जन्मोत्सव!
Happy Ram Navami 2026 

23. चला, रामाच्या विचारांचा वारसा जपूया. राम नवमीच्या शुभेच्छा!
Happy Ram Navami 2026 

24. भक्ती आणि शक्तीचा संगम म्हणजे राम नवमी. सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
Happy Ram Navami 2026 

25. राम नामाचा गजर, आनंदाचा सागर! शुभ राम नवमी!
Happy Ram Navami 2026 

26. प्रभू रामाच्या संयम आणि धैर्याची प्रेरणा आपल्या सर्वांना मिळो. शुभेच्छा!
Happy Ram Navami 2026 

27. आदर्श पुत्र, आदर्श राजा आणि आदर्श माणूस - प्रभू रामाच्या स्मरणाने दिवस सुखाचा जावो.
Happy Ram Navami 2026 

28. संकटाच्या वेळी रामासारखे धीर धरायला शिका. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Ram Navami 2026 

29. जीवनातील अंधार दूर होऊन प्रभू रामाच्या तेजाने तुमचे आयुष्य उजळून निघो.
Happy Ram Navami 2026 

30. मर्यादा पुरुषोत्तमाच्या पावलावर पाऊल ठेवून चालूया. राम नवमीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
Happy Ram Navami 2026 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)