आज 29 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र अद्यापही महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. अद्यापही मविआच्या 16 जागांचा तिढा सुटलेला नाही तर महायुतीतील 11 जागांचं त्रांगडं बाकी आहे. त्यात आज शेवटचा दिवस असल्याने दोन्ही पक्ष कधी उमेदवारांच्या घोषणा करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.
महायुतीचे एकूण 281 जागावाटप तर 7 जागावाटप बाकी
भाजप
पहिली यादी - 99
दुसरी यादी - 22
तिसरी यादी - 25
मित्रपक्ष - 4
(रासप)
(आरपीआय - आठवले गट)
(युवा स्वाभिमानी)
(जनसुराज्य पक्ष)
भाजप - 150
------------------------
शिवसेना (शिंदे गट)
पहिली यादी - 45
दुसरी यादी - 20
तिसरी यादी - 15
(जनसुराज्य पक्ष)
(राजश्री शाहुविकास आघाडी)
शिवसेना - 80
------------------------
राष्ट्रवादी
पहिली यादी - 38
दुसरी यादी - 7
तिसरी यादी - 4
चौथी यादी - 2
राष्ट्रवादी - 51
नक्की वाचा - सुजय विखेंचा पत्ता कट, जयश्री थोरातांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची सभा भोवली?
महाविकास आघाडीचे एकूण 271 जागावाटप तर 17 जागावाटप बाकी -
काँग्रेस
पहिली यादी - 48
दुसरी यादी - 23
तिसरी यादी - 16
चौथी यादी - 14
पाचवी यादी - 4
काँग्रेस - 105
------------------------
ठाकरे गट
पहिली यादी - 65
दुसरी यादी 15
तिसरी यादी - 3
ठाकरे गट - 83
------------------------
शरद पवार गट
पहिली यादी - 45
दुसरी यादी - 22
तिसरी यादी - 9
चौथी यादी - 7
शरद पवार गट - 83
शेवटचा दिवस, जागावाटपाचा गोंधळ कायम
.....................
एकूण जागा- 288
भाजप शिवसेना राष्ट्रवादी मित्रपक्ष बाकी
146 78 51 06 07
काँग्रेस उद्धवसेना शरद पवार मित्रपक्ष बाकी
105 83 83 00 17