35 minutes ago

Malegaon Sahkari Sakhar Karkhana Election Result Live Updates: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. 24 जून सकाळी नऊ वाजता सुरु झालेली मतमोजणी दुसऱ्या दिवशीही सुरु असून आज त्याचा निकाल स्पष्ट होणार आहे. मध्यरात्री तीन वेळा मतमोजणी थांबल्यानंतर आता पहाटे पाच वाजता पुन्हा मतमोजणी सुरु झाली आहे.  या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून चंद्रराव तावरे यांच्या शेतकरी पॅनलने त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. कालच्या दिवसभरातील निकालानुसार अजित पवार यांच्या निलकंठेश्वर पॅनेलने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. स्वतः अजित पवारही मोठ्या मताधिक्क्याने विजयी झालेत. 

Jun 25, 2025 19:39 (IST)

17 पैकी 16 जागी अजित पवार गटाचे श्री निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार विजयी

खांडज शिरवली गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील श्री निळकंठेश्वर पॅनलचे दोन्हीही उमेदवार विजयी.

खांडज शिरवली गट क्रमांक चार मधून अजित पवार गटाचे प्रताप आटोळे आणि सतीश फाळके विजयी.

माळेगाव कारखान्याचे 21 जागांपैकी आतापर्यंत 17 जागांचे कौल हाती.....

17 पैकी केवळ एका जागी तावरे गट विजयी 

17 पैकी 16 जागी अजित पवार गटाचे श्री निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार विजयी....

उर्वरित चार जागेवर ही अजित पवार गटाची निळकंठेश्वर पॅनलचे वर्चस्व....


खांडज शिरवली गट क्रमांक 4 

प्रताप आटोळे  (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8328

सतीश फाळके (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8404

(वरील दोन उमेदवार श्री निळकंठेश्वर पॅनलमधून विजयी)

विलास सस्ते (सहकार बचाव पॅनल) 6436

पोंदकुले मेघश्याम (सहकार बचाव पॅनल) 6422

Jun 25, 2025 19:06 (IST)

सांगवी गटातून सहकार बचाव पॅनलचे चंद्राराव तावरे विजयी

सांगवी गटातून सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे विजयी

चंद्रराव तावरे (सहकार बचाव पॅनल) 8163

गणपत खलाटे  (श्री निळकंठेश्वर पॅनल)8543

* बारामतीच्या सांगवी गटातून माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे विजयी

* तर अजित पवार गटाकडून गणपत खलाटे विजयी 

* माळेगाव साखर कारखान्याच्या 21 जागांपैकी 14 जागांचे निकाल हाती 

* 14 जागांपैकी 13 जागा अजित पवार गटाच्या श्री निळकंठेश्वर पॅनलच्या 

* तरी एक जागी सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे विजयी...

चंद्रराव तावरे (सहकार बचाव पॅनल) 8163

गणपत खलाटे  (श्री निळकंठेश्वर पॅनल)8543

(सांगवी गटातून सहकार बचाव पॅनलचे चंद्राराव तावरे विजयी.... तर अजित पवार गटाचे गणपत खलाटे विजयी )

Jun 25, 2025 19:03 (IST)

ऊस उत्पादक पणदरे गटातील निकाल जाहीर

* ऊस उत्पादक पणदरे गटातील निकाल जाहीर, तीनही जागा अजित पवार गटाकडे

पणदरे गट क्रमांक 2  

तानाजी कोकरे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8495

योगेश जगताप (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8635

स्वप्नील जगताप  (श्री निळकंठेश्वर पॅनल) 7933

(वरील तीनही उमेदवार विजयी आहेत)

रोहन कोकरे (सहकार बचाव पॅनल) 7083

रणजित जगताप (सहकार बचाव पॅनल) 6134

सत्यजित जगताप (सहकार बचाव पॅनल) 6232

Jun 25, 2025 17:42 (IST)

Malegaon Sugar Factory Election Live Updates: अजित पवार गटाचा मोठा विजय, 21 पैकी 20 जागेवर विजयी

अजित पवार गटाचा मोठा विजय 

21 पैकी 20  जागेवर विजयी 

तावरे गटाचा एकच उमेदवार पुढे 

चंद्रराव तावरे पुढे 

शरद पवार गटासाठी मोठा फटका

शरद पवार गटाचे सगळे उमेदवार पराभूत

शरद पवार गटामुळे तावरे गटाला मोठा फटका

Advertisement
Jun 25, 2025 16:45 (IST)

baramati malegaon sugar factory election result 2025 ajit pawar nilkanthshwar panel wins against sharad pawar baliraja panel

Malegaon sugar factory election result 2025: बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठीचे मतदान मतदान 22 जून रोजी म्हणजेच रविवारी पार पडले होते. 24 जून रोजी म्हणजेच मंगळवारी मतमोजणीला सुरूवात झाली.

Jun 25, 2025 15:07 (IST)

Malegaon Sugar Factory Election Live Updates: बारामती गट क्रमांक 6 मध्ये तावरे गटाची आघाडी

बारामती गट क्रमांक सहा 

पिछाडी_ नितीन सातव (श्री निळकंठेश्वर पॅनल)

आघाडी_ नेताजी गवारे (श्री निळकंठेश्वर पॅनल)

पिछाडी_ देविदास गावडे  (अजित पवार गट)

आघाडी_ गुलाबराव गावडे (सहकार बचाव पॅनल)

Advertisement
Jun 25, 2025 15:06 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: निरावागज गट क्रमांक पाचमध्ये आघाडीवर कोण?

निरावागज गट क्रमांक पाच 

आघाडी_ अविनाश देवकाते (श्री निळकंठेश्वर पॅनल)

आघाडी_ जयपाल देवकाते (श्री निळकंठेश्वर पॅनल)

पिछाडी_ केशव देवकाते (सहकार बचाव पॅनल)

पिछाडी_ राजेश देवकाते (सहकार बचाव पॅनल)

बारामती गट क्रमांक सहा 

पिछाडी_ नितीन सातव (श्री निळकंठेश्वर पॅनल)

आघाडी_ नेताजी गवारे (श्री निळकंठेश्वर पॅनल)

पिछाडी_ देविदास गावडे  (अजित पवार गट)

आघाडी_ गुलाबराव गावडे (सहकार बचाव पॅनल)

Jun 25, 2025 15:05 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live Updates: खांडज शिरवली गट क्रमांक 4मध्ये काय स्थिती?

खांडज शिरवली गट क्रमांक 4 

आघाडी_ प्रताप आटोळे  (श्री निळकंठेश्वर पॅनल)

आघाडी_ सतीश फाळके (श्री निळकंठेश्वर पॅनल)

पिछाडी_ विलास सस्ते (सहकार बचाव पॅनल)

पिछाडी_ पोंदकुले मेघश्याम (सहकार बचाव पॅनल)

Advertisement
Jun 25, 2025 15:04 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: सांगवी गट क्रमांक 3 मध्ये काय स्थिती?

सांगवी गट क्रमांक 3 

आघाडी_ चंद्रराव तावरे (सहकार बचाव पॅनल)

आघाडी_ गणपत खलाटे  (श्री निळकंठेश्वर पॅनल)

पिछाडी _ रणजित खलाटे (सहकार बचाव पॅनल)

आघाडी_ विजय तावरे  (श्री निळकंठेश्वर पॅनल)

पिछाडी_ विरेंद्र तावरे  (श्री निळकंठेश्वर पॅनल)

Jun 25, 2025 15:03 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: पणदरे गट क्रमांक 2 मधील आघाडीवर असलेले उमेदवार

पणदरे गट क्रमांक 2  

आघाडी_ तानाजी कोकरे (श्री निळकंठेश्वर पॅनल)

आघाडी _ योगेश जगताप (श्री निळकंठेश्वर पॅनल)

आघाडी_ स्वप्नील जगताप  (श्री निळकंठेश्वर पॅनल)

पिछाडी_ रोहन कोकरे (सहकार बचाव पॅनल)

पिछाडी_ रणजित जगताप (सहकार बचाव पॅनल)

पिछाडी_ सत्यजित जगताप (सहकार बचाव पॅनल)

Jun 25, 2025 15:02 (IST)

Malegaon Sugar Factoy Election Results Live: माळेगाव गट क्रमांक एक सर्वसाधारण ऊस उत्पादक गटातील विजयी उमेदवार

माळेगाव गट क्रमांक एक सर्वसाधारण ऊस उत्पादक 

शिवराज जाधवराव (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8388

बाळासाहेब तावरे (श्री निळकंठेश्वर पॅनल)7772

राजेंद्र बुरुंगले ( श्री निळकंठेश्वर पॅनल) 7929

(वरील तीनही उमेदवार विजयी आहेत)

Jun 25, 2025 15:01 (IST)

Malegaon Sugar Factory Election Winner List: महिला राखीव मतदारसंघातून संगीता कोकरे, ज्योती मुलमुले विजयी

 महिला राखीव मतदारसंघ 

संगीता बाळासाहेब कोकरे(श्री निळकंठेश्वर पॅनल) 8440 

ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले(श्री निळकंठेश्वर पॅनल) 7576 

( अजित पवार गटाच्या या दोघीही महिला विजयी)

राजश्री बापूराव कोकरे(सहकार बचाव शेतकरी पॅनल) 7485 (अवघ्या 91 मतांनी राजश्री कोकरे यांचा पराभव)

Jun 25, 2025 15:00 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग, विलास देवकाते विजयी

 भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग

विलास ऋषिकांत देवकाते(श्री निळकंठेश्वर पॅनल)

सूर्याजी तात्यासो देवकाते (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 

 यात 2227 मतांनी विलास देवकाते विजयी

Jun 25, 2025 14:59 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: इतर मागासवर्गीय प्रवर्गातून नितीन शेंडे विजयी

 इतर मागासवर्गीय प्रवर्ग 

नितीन वामनराव शेंडे (श्री निळकंठेश्वर पॅनल)  8494 मते

रामचंद्र कोंडीबा नाळे (सहकार बचाव पॅनल) 7341

 यात 1153 मतानी नितीन शेंडे विजयी. 

Jun 25, 2025 14:59 (IST)

Malegaon Sugar Factory Election Results: रतनकुमार भोसलेंकडून बापूराव गायकवाड यांचा पराभव

अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ

रतनकुमार साहेबराव भोसले(श्री निळकंठेश्वर पॅनल) 8670  

बापूराव आप्पा गायकवाड (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 7183 

 यात 1487 मताने रतनकुमार भोसले विजयी

Jun 25, 2025 14:57 (IST)

Malegaon Sugar Factory Election Results LIVE: ब वर्ग प्रतिनिधी: अजित पवारांकडून भालचंद्र देवकातेंचा पराभव

ब वर्ग प्रतिनिधी

अजित पवार यांना मिळालेली मते (श्री निळकंठेश्वर पॅनल) 91

भालचंद्र देवकाते यांना मिळालेली मते (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 10

 यात अजित पवार 91 मतांनी विजयी 

अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ

रतनकुमार साहेबराव भोसले(श्री निळकंठेश्वर पॅनल) 8670  

बापूराव आप्पा गायकवाड (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 7183 

Jun 25, 2025 14:39 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक निकाल, अजित पवारांचे 9 उमेदवार विजयी

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक निकाल....

अजित पवार (नीळकंठेश्वर पॅनेल) विरुद्ध चंद्रावर तावरे (सहकार बचाव पॅनल)

अजित पवार गट श्री निळकंठेश्वर पॅनलचे 9 उमेदवार विजयी....

आघाडी अजित पवार गट श्री निळकंठेश्वर पॅनलची 10 ठिकाणी आघाडी...

तावरे गट सहकार बचाव शेतकरी पॅनल दोन ठिकाणी आघाडी (सांगवी गटातून एक तर बारामती गटातून एका ठिकाणी आघाडी)

ब वर्ग प्रतिनिधी

अजित पवार यांना मिळालेली मते (श्री निळकंठेश्वर पॅनल) 91

भालचंद्र देवकाते यांना मिळालेली मते (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 10

 यात अजित पवार 91 मतांनी विजयी 

अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ

रतनकुमार साहेबराव भोसले(श्री निळकंठेश्वर पॅनल) 8670  

बापूराव आप्पा गायकवाड (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 7183 

 यात 1487 मताने रतनकुमार भोसले विजयी

 इतर मागासवर्गीय प्रवर्ग 

नितीन वामनराव शेंडे (श्री निळकंठेश्वर पॅनल)  8494 मते

रामचंद्र कोंडीबा नाळे (सहकार बचाव पॅनल) 7341

 यात 1153 मतानी नितीन शेंडे विजयी. 

 भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग

विलास ऋषिकांत देवकाते(श्री निळकंठेश्वर पॅनल)

सूर्याजी तात्यासो देवकाते (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 

 यात 2227 मतांनी विलास देवकाते विजयी

 महिला राखीव मतदारसंघ 

संगीता बाळासाहेब कोकरे(श्री निळकंठेश्वर पॅनल) 8440 

ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले(श्री निळकंठेश्वर पॅनल) 7576 

( अजित पवार गटाच्या या दोघीही महिला विजयी)

राजश्री बापूराव कोकरे(सहकार बचाव शेतकरी पॅनल) 7485 (अवघ्या 91 मतांनी राजश्री कोकरे यांचा पराभव)

माळेगाव गट क्रमांक एक सर्वसाधारण ऊस उत्पादक 

शिवराज जाधवराव (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8388

बाळासाहेब तावरे (श्री निळकंठेश्वर पॅनल)7772

राजेंद्र बुरुंगले ( श्री निळकंठेश्वर पॅनल) 7929

(वरील तीनही उमेदवार विजयी आहेत)

रंजनकुमार शंकरराव तावरे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 7410

संग्रामसिंह काटे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 6731

रमेश गोफणे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 6277 

पणदरे गट क्रमांक 2  

आघाडी_ तानाजी कोकरे (श्री निळकंठेश्वर पॅनल)

आघाडी _ योगेश जगताप (श्री निळकंठेश्वर पॅनल)

आघाडी_ स्वप्नील जगताप  (श्री निळकंठेश्वर पॅनल)

पिछाडी_ रोहन कोकरे (सहकार बचाव पॅनल)

पिछाडी_ रणजित जगताप (सहकार बचाव पॅनल)

पिछाडी_ सत्यजित जगताप (सहकार बचाव पॅनल)

सांगवी गट क्रमांक 3 

आघाडी_ चंद्रराव तावरे (सहकार बचाव पॅनल)

आघाडी_ गणपत खलाटे  (श्री निळकंठेश्वर पॅनल)

पिछाडी _ रणजित खलाटे (सहकार बचाव पॅनल)

आघाडी_ विजय तावरे  (श्री निळकंठेश्वर पॅनल)

पिछाडी_ विरेंद्र तावरे  (श्री निळकंठेश्वर पॅनल)

खांडज शिरवली गट क्रमांक 4 

आघाडी_ प्रताप आटोळे  (श्री निळकंठेश्वर पॅनल)

आघाडी_ सतीश फाळके (श्री निळकंठेश्वर पॅनल)

पिछाडी_ विलास सस्ते (सहकार बचाव पॅनल)

पिछाडी_ पोंदकुले मेघश्याम (सहकार बचाव पॅनल)

निरावागज गट क्रमांक पाच 

आघाडी_ अविनाश देवकाते (श्री निळकंठेश्वर पॅनल)

आघाडी_ जयपाल देवकाते (श्री निळकंठेश्वर पॅनल)

पिछाडी_ केशव देवकाते (सहकार बचाव पॅनल)

पिछाडी_ राजेश देवकाते (सहकार बचाव पॅनल)

बारामती गट क्रमांक सहा 

पिछाडी_ नितीन सातव (श्री निळकंठेश्वर पॅनल)

आघाडी_ नेताजी गवारे (श्री निळकंठेश्वर पॅनल)

पिछाडी_ देविदास गावडे  (अजित पवार गट)

आघाडी_ गुलाबराव गावडे (सहकार बचाव पॅनल)

Jun 25, 2025 13:55 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: बारामती माळेगाव कारखाना अपडेट, अजित पवारांच्या पॅनेलकडे मोठी आघाडी

बारामती माळेगाव कारखाना अपडेट 

अजित पवार गट चार विजयी 16 आघाडी 

तावरे गट तीन आघाडी

निळकंठेश्वर पॅनल चा पहिला उमेदवार विजयी उपमुख्यमंत्री अजित पवार 91 मतांनी विजयी.... ब वर्ग प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी....

निळकंठेश्वर पॅनल चा दुसरा उमेदवार विजयी..... 

अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून रतन कुमार साहेबराव भोसले विजयी.....1487 मतांनी रतनकुमार भोसले यांचा विजय...... तावरे गटाचे बापूराव आप्पा गायकवाड पराभूत

Jun 25, 2025 11:31 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: माळेगाव साखर कारखाना निवडणूक निकाल: अजित पवारांच्या पॅनेलचा आणखी एक उमेदवार विजयी

बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याची मतदान प्रक्रिया सुरू असून हळूहळू याचा निकाल समोर यायला लागला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार नितीन कुमार शेंडे हे 1153 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी सभासदांचे आणि अजित दादांचे आभार मानले आहेत. 

Jun 25, 2025 10:50 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनलचा तिसरा विजय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनलचा तिसरा विजय...

इतर मागासवर्गीय प्रवर्गातून नितीन शेंडे 8494 मते..

1153 मतानी नितीन शेंडे विजयी... 

सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे पराभूत 

नाळे 7341 एवढी मते..

Jun 25, 2025 10:16 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: निळकंठेश्वर पॅनलचा दुसरा उमेदवार विजयी

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची  मतमोजणी सुरू आहे.अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून नीलकंठेश्वर पॅनलचे रतन कुमार भोसले विजय झाले आहेत.जवळपास 1487 मतांनी रतनकुमार भोसले यांचा विजय झाला आहे.तावरे गटाच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलचे बापूराव आप्पाजी गायकवाड गायकवाड हे पराभूत झाले आहेत. 

Jun 25, 2025 08:10 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: माळेगाव साखर कारखाना निवडणूक निकाल: पहिल्या फेरी अखेर अजित पवार गटाचे 16 उमेदवार आघाडीवर

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी काल सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू आहे अद्याप देखील ही मतमोजणी सुरूच आहे. आता तब्बल या मतमोजणीला 22 तास ओलांडले आहेत. विशेष म्हणजे पहिली फेरीचे मतमोजणीची प्रक्रिया ही जवळपास पहाटे चार ते साडेचार च्या सुमारास संपली.आतापर्यंत केवळ एकच निकाल घोषित झाला असून त्यामध्ये ब वर्ग प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत. 

मतमोजणीच्या पहिल्या फेरी अखेर बऱ्यापैकी अजित पवार गटाची म्हणजे श्रीनिळकंठेश्वर पॅनलची आघाडी दिसून येत असून एकूण वीस उमेदवारांपैकी 16 उमेदवार आघाडीवर आहेत. तर तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर आहेत.

Jun 25, 2025 07:43 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: पहिल्या फेरीअखेर मिळालेली एकुण मते

पहिल्या फेरीअखेर मिळालेली एकुण मते 

अनु जाती जमाती 

पिछाडी _बापूराव आप्पाजी गायकवाड गायकवाड. 3717 ( तावरे गट सहकार बचाव शेतकरी पॅनल )

आघाडी _रतनकुमार साहेबराव भोसले 4117 ( अजित पवार गट श्री निळकंठेश्वर पॅनल )

इतर मागासवर्ग 

पिछाडी_ रामचंद्र कोंडीबा नाळे 3644 ( तावरे गट सहकार बचाव शेतकरी पॅनल )

आघाडी _नितीन वामनराव शेंडे  4120( अजित पवार गट श्री निळकंठेश्वर पॅनल )

विमुक्त जाती NT 

आघाडी_ विलास ऋषिकांत  देवकाते 4269 (अजित पवार गट श्री निळकंठेश्वर पॅनल )

पिछाडी _ सूर्याजी तात्यासो देवकाते  3288 ( तावरे गट सहकार बचाव शेतकरी पॅनल )

महिला राखीव मतदारसंघ

आघाडी _ राजश्री बापूराव कोकरे 3835 (तावरे गट सहकार बचाव शेतकरी पॅनल )

आघाडी _ संगीता बाळासाहेब कोकरे 4021(अजित पवार गट श्री निळकंठेश्वर पॅनल )

पिछाडी _ ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले  3568 (अजित पवार गट श्री निळकंठेश्वर पॅनल )

ब  वर्ग 

अजितदादा. 91 विजयी

भालचंद्र देवकाते  10

माळेगाव ऊस उत्पादक गट क्रमांक 1(या ठिकाणी अजित पवार गटाचे तीनही उमेदवार आघाडीवर आहेत) 

आघाडी_ रणजीत जाधवराव  4332 (अजित पवार गट) 

आघाडी_ बाळासाहेब तावरे 3803 (अजित पवार गट) 

पिछाडी_ संग्राम काटे 3425 (तावरे गट)

पिछाडी_ रमेश गोफने. 2963 (तावरे गट)

पिछाडी_ रंजनकाका. 3587 (तावरे गट)

आघाडी_ राजेंद्र बुरुंगले  3760 (अजित पवार गट)

पणदरे गट क्रमांक 2  मध्ये  उमेदवार अजित पवार गटाचे तीनही आघाडीवर

आघाडी_ तानाजी कोकरे  3808 (अजित पवार गट)

आघाडी _ योगेश जगताप  4110 (अजित पवार गट)

आघाडी_ स्वप्नील जगताप  3796 ( अजित पवार गट)

पिछाडी_ रोहन कोकरे 3314 (तावरे गट)

पिछाडी_ रणजित जगताप 3050 (तावरे गट)

पिछाडी_ सत्यजित जगताप 3247 (तावरे गट)

सांगवी गट क्रमांक 3 मध्ये तावरे गटाचे दोन उमेदवार आघाडीवर तर अजित पवार गटाचा एक उमेदवार आघाडीवर. 

आघाडी_ चंद्रराव तावरे  4041(तावरे गट)

आघाडी_ गणपत खलाटे  4115 (अजित पवार गट)

आघाडी _ रणजित खलाटे  3747 (तावरे गट)

पिछाडी_ विजय तावरे  3645 (अजित पवार गट)

पिछाडी_ विरेंद्र तावरे 3332 (अजित पवार गट)

खांडज शिरवली गट क्रमांक 4 मध्ये अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार आघाडीवर आहेत.

आघाडी_ प्रताप आटोळे  3995 (अजित पवार गट)

आघाडी_ सतीश फाळके 4117 (अजित पवार गट) 

पिछाडी_ विलास सस्ते 3258 (तावरे गट)

पिछाडी_ पोंदकुले मेघश्याम 3145 (तावरे गट) 

निरावागज गट क्रमांक पाच मध्ये अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार आघाडीवर 

आघाडी_ अविनाश देवकाते  4289 (अजित पवार गट) 

आघाडी_ जयपाल देवकाते  3862 (अजित पवार गट)

पिछाडी_ केशव देवकाते 3179 (तावरे गट)

पिछाडी_ राजेश देवकाते 3254 (तावरे गट)

बारामती गट क्रमांक सहा मध्ये दोन्ही गटाचा एक एक उमेदवार आघाडीवर आहे.

पिछाडी_ नितीन सातव  3559 (अजित पवार गट)

आघाडी_ नेताजी गवारे  3740 (तावरे गट)

आघाडी_ देविदास गावडे  3898 (अजित पवार गट)

पिछाडी_ गुलाबराव गावडे 3542 (तावरे गट).

Jun 25, 2025 07:42 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: अजित पवार गटाची विजयाकडे वाटचाल, 16 उमेदवार आघाडीवर

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी काल सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू आहे अद्याप देखील ही मतमोजणी सुरूच आहे. आता तब्बल या मतमोजणीला 22 तास ओलांडले आहेत. विशेष म्हणजे पहिली फेरीचे मतमोजणीची प्रक्रिया ही जवळपास पहाटे चार ते साडेचार च्या सुमारास संपली.आतापर्यंत केवळ एकच निकाल घोषित झाला असून त्यामध्ये ब वर्ग प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत. 

मतमोजणीच्या पहिल्या फेरी अखेर बऱ्यापैकी अजित पवार गटाची म्हणजे श्रीनिळकंठेश्वर पॅनलची आघाडी दिसून येत असून एकूण वीस उमेदवारांपैकी 16 उमेदवार आघाडीवर आहेत. तर तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर आहेत.

Jun 25, 2025 06:51 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live Updates: माळेगाव साखर कारखाना निवडणूक: मतमोजणी प्रक्रिया तीन तास थांबली

माळेगाव मतमोजणी प्रक्रिया रात्रीत तीन तास थांबली

दुसऱ्या राऊंडची मतमोजणी साडे पाच वाजता सूरू 

तावरे गटाचे रंजन तावरे यांनी मतं मोजणी थांबवावी अशी मागणी केली होती 

त्यामुळे मतमोजणी लांबली

मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यासाठी सहकार बचाव पॅनलचे रंजनकुमार तावरे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केल्याने काही काळासाठी मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली होती

Jun 25, 2025 06:45 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: माळेगाव कारखाना निवडणूक: पहिल्या फेरीचा पुर्ण निकाल समोर, अजित पवार गट 17 जागांनी पुढे

पहिला फेरीचा पुर्ण निकाल एनडीटीव्हीवर 

अजित पवार गट 17 जागी पुढे

तावरे गट 4 जागेवर पुढे 

अजित पवार गटाच्या पॅनेलला अवघी 250 मतांची आघाडी

निवडणूक मतमोजणीत अजूनही चुरस 

दुसऱ्या फेरीची 9 हजार मते मोजणे बाकी 

पहिल्या फेरीत साडे आठ हजार मते मोजली 

 

पहिल्या फेरीअखेर मिळालेली एकुण मते:

अनु जाती जमाती 

गायकवाड. 3717

रतन भोसले. 4117 ( अजित पवार गट)

इतर मागासवर्ग 

रामचंद्र नाले 3644

नितीन शेंडे. 4120 ( अजित पवार गट )

विमुक्त जाती NT 

 विलास देवकाते 4269 ( अजित पवार गट )

सूर्याजी देवकाते  3288

महिला 

राजश्री कोकरे 3835 ( तावरे गट )

संगीता कोकरे 4021 ( अजित पवार गट )

ज्योती मुलमुले  3568

ब  वर्ग 

अजितदादा. 91 ( अजित पवार गट )

भालचंद्र देवकाते  10

माळेगाव 

शिवराज जाधवराव  4332 ( अजित पवार गट ) 

बाळासाहेब तावरे. 3803 ( अजित पवार गट ) 

संग्राम काटे 3425

रमेश गोफने. 2963

रंजनकाका. 3587

राजाभाऊ बुरुंगले  3760( अजित पवार गट )

पणदरे 

तानाजी कोकरे 3808 ( अजित पवार गट )

योगेश भैय्या  4110( अजित पवार गट )

स्वप्नील जगताप 3796( अजित पवार गट )

रोहन कोकरे 3314

रणजित जगताप 3050

सत्यजित जगताप 3247

सांगवी 

चंद्रराव तावरे  4041 ( तावरे गट )

गणपत खलाटे  4115 ( अजित पवार गट )

रणजित खलाटे  3747 ( तावरे गट )

विजय तावरे  3645 

वीरेंद्र तावरे. 3332

खांडज 

प्रताप आटोळे  3995 

सतीश फाळके. 4117 ( अजित पवार गट )

विलास सस्ते 3258 ( अजित पवार गट )

पोंदकुले मेघश्याम 3145

निरावागज 

अविनाश देवकाते  4289 ( अजित पवार गट )

केशव देवकाते. 3179

जयपाल देवकाते  3862( अजित पवार गट )

राजाभाऊ देवकाते. 3254

बारामती 

नितीन सातव  3559

नेताजी गवारे  3740 ( तावरे गट )

देविदास गावडे  3898 ( अजित पवार गट )

जि बी अण्णा गावडे 3542

Jun 25, 2025 06:43 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: माळेगाव साखर कारखाना निवडणूक मतमोजणी आतापर्यंत काय काय घडलं?

माळेगाव साखर कारखाना निवडणूक मतमोजणी आतापर्यंत काय काय घडलं?

ब वर्ग प्रतिनिधी म्हणून अजित पवार विजयी, 91 मतांनी अजित पवार यांचा विजय

अ वर्ग करिता 17296 मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे


अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाचे 7722 मते मोजून झाली आहेत. यात निळकंठेश्वर पॅनल ला 3926 मते मिळाले आहेत. तर सहकार बचाव पॅनलला 3510 मते मिळाले आहेत. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नीलकंठेश्वर पॅनलचे रतन कुमार भोसले  416 मतांनी आघाडीवरती तर तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे बापूराव गायकवाड पिछाडीवर आहेत.


तर इतर मागास प्रवर्गाचे 2680 मते मोजून झाली आहेत इतर मागास प्रवर्ग मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नीलकंठेश्वर पॅनलचे नितीन शेंडे 197 मतांनी आघाडीवर तर तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे पिछाडीवर आहेत.


महिला राखीव प्रवर्ग गटामधून अजित पवार गटाच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवार संगीता कोकरे यांना 731 मते  तर ज्योती मुलमुले यांना 648 मते  मिळाली आहेत. तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलच्या उमेदवार राजश्री कोकरे यांना 713 मते तर सुमन गावडे यांना 551 मते मिळाली आहेत.


महिला गटातून अजित पवार गटाच्या संगीता कोकरे आघाडीवर आहेत तर सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे आघाडीवर आहेत. महिला प्रवर्गामध्ये क्रॉस वोटिंग झाल्याचे दिसत आहे


माळेगाव सहकारी साखर कारखाना मतमोजणी प्रक्रियेमध्ये आलेल्या माहिती नुसार अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनलचे भटक्या विमुक्त प्रवर्गामधून विलास ऋषिकांत देवकाते यांनी 781 मताची आघाडी घेतली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार यात अजित पवार गटाचे श्री निळकंठेश्वर पॅनलचे चार उमेदवार आघाडीवर आहे. तर तावरे गटाचे सहकार बचाव पॅनलचे एक महिला उमेदवार आघाडीवर आहे.

Jun 25, 2025 06:41 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: तावरे गटाला मोठा धक्का! रंजनकुमार तावरे पिछाडीवर

तावरे गटाला मोठा धक्का, रंजनकुमार तावरे पिछाडीवर 

माळेगाव गटातला  9257  मते मोजली गेली आहेत. त्यात  1692 मते शिवराज जाधवराव यांना मिळाली आहेत. तर  1548 मतं ही बाळासाहेब तावरे यांना मिळाली आहे.  1517 मते राजेंद्र बुरुगले यांना मिळाली आहे.  

Jun 25, 2025 06:39 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: निलकंठेश्वर पॅनेलचे ऋषिकांत देवकाते आघाडीवर

माळेगाव सहकारी साखर कारखाना मतमोजणी प्रक्रियेमध्ये आलेल्या माहिती नुसार अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनलचे भटक्या विमुक्त प्रवर्गामधून विलास ऋषिकांत देवकाते यांनी 781 मताची आघाडी घेतली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार यात अजित पवार गटाचे श्री निळकंठेश्वर पॅनलचे चार उमेदवार आघाडीवर आहे. तर तावरे गटाचे सहकार बचाव पॅनलचे एक महिला उमेदवार आघाडीवर आहे.