Maharashtra Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 : पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जुने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आपला गड राखणार की सत्तांतर घडणार याकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागलं असताना पुणे जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एक हाती सत्ता येण्याची चिन्ह आहेत.
२०१७ मध्ये एकहाती सत्ता, २०२६ चं काय?
२०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि जिल्हा पंचायत निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. त्यात ७५ गटांपैकी ४४ गटात पक्षाने एकहाती सत्ता मिळवली होती. त्याखालोखाल शिवसेना १३, भाजप आणि काँग्रेसला प्रत्येक ७ जागा मिळाल्या होत्या. तर अपक्ष आणि इतर पक्षांना मिळून ४ जागांवर यश मिळालं होतं.
पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एक हाती सत्तेच्या दिशेने वाटचाल
२०१७ मध्ये एकसंध राष्ट्रवादीने ४४ गटात एकहाती सत्ता मिळवली होती. त्यानंतर २०२६ मध्येही असंच काहीसं चित्र दिसून येत आहे. ७३ जागांपैकी ४३ जागांचा निकाल समोर आला असून यामध्ये सर्वाधिक २८ जागांवर राष्ट्रवादी आघाडीवर आहे.
एकूण जागा - ७३ पैकी ४३ जागा निकाल
भाजप- ७
शिवसेना- ४
राष्ट्रवादी- २८
शरद पवार गट - १
ठाकरे गट- ३
काँग्रेस-०
अपक्ष ०
पुरंदर पंचायत समिती
एकूण जागा - 8
कल किंवा निकाल - 8 जागा
भाजप - 2
राष्ट्रवादी (अजित पवार) - 4
शिवसेना (शिंदे) - 2
शिवसेना (ठाकरे) - 0
राष्ट्रवादी (शरद पवार) - 0
इतर - 0
पुरंदर जिल्हा परिषद
एकूण जागा - 4
कल किंवा निकाल - 4 जागा
भाजप - 2
राष्ट्रवादी (अजित पवार) - 2
शिवसेना (शिंदे) - 0
शिवसेना (ठाकरे) - 0
राष्ट्रवादी (शरद पवार) - 0
इतर - 0
पुरंदर पंचायत समिती
एकूण जागा - 8
कल किंवा निकाल - 8 जागा
भाजप - 2
राष्ट्रवादी (अजित पवार) - 4
शिवसेना (शिंदे) - 2
शिवसेना (ठाकरे) - 0
राष्ट्रवादी (शरद पवार) - 0
इतर - 0
पुरंदर जिल्हा परिषद
एकूण जागा - 4
कल किंवा निकाल - 4 जागा
भाजप - 2
राष्ट्रवादी (अजित पवार) - 2
शिवसेना (शिंदे) - 0
शिवसेना (ठाकरे) - 0
राष्ट्रवादी (शरद पवार) - 0
इतर - 0
खेड जिल्हा परिषद
राष्ट्रवादी - ३
शिंदे शिवसेना - ००
उबाठा शिवसेना - ०५
वाडा - समीर सुपे ( राष्ट्रवादी )
कडून - तनुजा घनवट ( उबाठा )
रेटवडी - दिप्ती भोगाडे ( उबाठा )
पिंपळगाव - विजयसिंह शिंदे ( उबाठा )
मेदनकवाडी - गणेश अरगडे ( उबाठा )
पाईट - सुनीता बुटे ( राष्ट्रवादी)
नाणेकरवाडी - गणेश बोत्रे ( राष्ट्रवादी)
कुरुळी - विनया मुंगसे ( उबाठा)
आंबेगाव
पारगाव जिल्हा परिषद
विवेक वळसे पाटील राष्ट्रवादी अजित पवार
अवसरी बु जिल्हा परिषद
विष्णू काका हिंगे राष्ट्रवादी अजित पवार
कळंब जिल्हा परिषद
प्रीती प्रवीण थोरात राष्ट्रवादी शरद पवार
घोडेगाव जिल्हा परिषद
सुवर्णा देविदास दरेकर शिवसेना शिंदे गट
शिनोली जिल्हा परिषद
शीला राजेंद्र लोहोकरे राष्ट्रवादी अजित पवार
जुन्नर
शिवसेना-3
राष्ट्रवादी-4
उबाठा-1
नारायणगाव-वारूळवादी-
नेहा पाटे(शिवसेना)
बेल्हे-राजुरी-स्मिता कणसे(शिवसेना)
बोरी-खोडद-कल्पना काळे(राष्ट्रवादी)
आळे-पिंपळवंडी-मंगेश काकडे (शिवसेना)
कुसुर-सावरगाव-गुलाब पारखे(उबाठा)
ओतूर-धालेवाडी-छाया तांबे(राष्ट्रवादी)
बारव-तांबे-माई लांडे(राष्ट्रवादी)
डिंगोरे-उदापुर-सोनबाई दाभाडे(राष्ट्रवादी)