Manoj Jarange Patil Mumbai Morcha Traffic Route Change: आरक्षणाच्या मागणीसाठी बीडहून निघालेले मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे राजधानी मुंबईमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली असून अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. आजपासून मनोज जरांगे हे आझाद मैदानावर उपोषणास बसणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून शहरातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल केले आहेत.
सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंदी (आवश्यकतेनुसार) व वाहने उभी करण्यास मनाई असलेले मार्ग व अवजड वाहने यांना दि.२९/०८/२०२५ रोजी रात्री पासून बंद राहील असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
Mumbai Morcha LIVE: सरकारने सहकार्य केलं म्हणून आपणही सरकारला सहकार्य केले पाहिजे- जरांगे
या मार्गावरील वाहनांना बंदी
व्ही. एन. पुरव मार्गावरुन साऊथ बॉण्डने पांचरपोळ-फियेकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध आहे.
देवनार फार्म टोड मार्गाकडून पांजरपोळकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना निंबंध आहे.
ट्रॉम्बे विता कॅम्प कडुन व्ही. एन. पुख मार्गा दरून फिवेला व पांजरपोळकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांगा निर्बंध.
सायन पनवेल मार्गावरुन मानखुर्द वाहतूक विभागाचे हद्दीतून पांजरपोळकडे येणान्या सर्व वाहनांना पूर्ण पणे निबंध
सी.जी. मिडवाणी उत्तर बाहिनी वरुन पांजरपोळकडे येणाऱ्या सर्व वाहनांना निर्बंध
पुर्व मुक्त मार्ग उत्तर वाहिनी वरून पांजरपोळ जंक्शन येथे खाली उतरणाऱ्या सर्व वाहनांना निर्बंध
आय. ओ. सी जंक्शन व गोवंडी रेल्वे ब्रिज कडुन पुर्व मुक्त मार्गावर दक्षिण वाहिनीवर आणान्या वाहनांना निर्बंध
दामन तुकाराम पाटील मार्गावरून पांजरपोळ जंक्शन येशूभ पुर्व मुक्त उत्तर वाहिनी मार्गावर जापान्या वाहनांना निर्बंध
पर्यायी मार्ग :
१) व्ही. एन. पुरव मार्ग दक्षिण वाहिनी वरुण पांजरपोळ व पूर्व मुक्त मार्गाकडे येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना पंजाबवाडी जंक्शन येथून उजवे वळण घेवुन हेमंत करकरे गॅस पंप येथून गोवंडी स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गाने पुढे गांवदेवी चौकातून डावे वळण, निलम जंक्शन उजवे वळण पुढे मानखुर्द वाहतूक विभागाचे हद्दीतून आय ओ.सी. जंक्शन डावे वळण घेऊन पुढे मुंबई शहरात प्रवेश करतील,
२ ) देवनार फार्म रोडने पांजरपोळकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने पंजाबवाडी जंक्शन येथून सरळ हेमंत करकरे गॅस पंप येथून गोवंडी स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गाने पुढे गांवदेवी चौकातून डावे वळण, निलम जंक्शण उजवे वळण पुढे
मानखुर्द वाहतूक विभागावे हद्दीतून आय.ओ.सी. जंक्शन डावे वळण घेऊन पुढे मुंबई शहरात प्रवेश करतील..
३) ट्रॉम्बे चिता कॅम्पकडुन व्ही. एन. पुस्व मार्गा वरून फित्रयेला व पांजरपोळकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने आर. के. चौक येथून उजवे वळण घेऊन सायन पनवेल मार्ग उत्तर वाहिनी वरून मालखुर्द रेल्वे ब्रिज टी जंक्शन येथून डावे वळण घेऊन घाटकोपर मानखुर्द लिंक रोडने छेडानगर मार्गे पुढे मुंबई शहरात प्रवेश करतील.
४) सी.जी. गिडवाणी उत्तर वाहिनी वरून पांजरपोळकडे येणाच्या सर्व वाहने गोल्फ क्लब येथून डावे वळण घेऊन चिमणी गार्डन येथून सरळ डायमंड गार्डन येथून उजवे वळण घेऊन सावन ट्रॉम्बे मार्ग उत्तर वाहिनी वरून पुढे पांजरपोळ जंक्शन येथून डावे वळण घेऊन वामन तुकाराम पाटील मार्गाने पुढे मानखुर्द वाहतूक विभागाचे हद्दीतून आय. ओ.सी. जंक्शन येथून उजवे वळण घेऊन घाटकोपर मानखुर्द लिंक रोडने नवी मुंबईकडे जातील,
५) पुर्व मुक्त मार्ग उत्तर वाहिनी वरुन पांजरपोळ टनल नंतर सर्व प्रकारची वाहने पांजरपोळ फ्लायओव्हर वरून पुढे आय.ओ.सी. जंक्शन येथून उजवे वळण घेऊन नवी मुंबईकडे रवाना होतील.
६) गोवंडी रेल्वे ब्रिज येथून खाली उतरुन निलम जंक्शन येथे उजवे वळण घेऊन ना.ग. आचार्य मार्गाने पुढे सुभाषनगर, चेंबूर स्टेशन येथून मुंबई कडे अथवा इतरत्र जाता येईल.
७) वामन तुकाराम पाटील मार्गावरून पुर्व मुक्त उत्तर वाहिनी कडे जाणारी सर्व वाहने पांजरपोळ जंक्शन येथून उजवे वळण घेऊन मैत्रीपार्क सायन ट्रॉम्बे रोडने गुंबईकडे जातील.
त्याचबरोबर वाशी कडुन येणाऱ्या साऊथ बॉण्डने पांचरपोळ फिवेकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांना निंबंध आहे. वीर जिजाबाई भोसले मार्गाकडुन ट्रॉम्बेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निंबंध आहे. छेडानगर वरून फिवेला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निंबंध आहे.
Manoj Jarange Patil: 'गोळ्या घातल्या तरी हटणार नाही..', जरांगेचा निर्धार, आझाद मैदानातून एल्गार!
पर्यायी मार्ग :-
१) वाशीकडुन येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना साऊथ बॉण्डने मानखुर्द टि जंक्शन ब्रीज स्लीप रोडने उजवे वळण घेवुन वीर जिजाबाई भोसले मार्गाने आय ओ सी जंक्शन व छेडानगर मार्गाने मुंबई शहरात प्रवेश करतील.
२) घाटकोपर मानखुर्द लिंक रोडने ट्रॉम्बे व फिवेला जाणारी सर्व प्रकारची वाहने छेडानगर मार्गाने मुंबई शहरात प्रवेश करतील.
३) छेडानगर वरून फिवेला जाणारी सर्व प्रकारची वाहने उजवे वळुन घेवुन अमरमहल, नेहरूनगर ब्रीज, सुमननगर जंक्शन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने मुंबई शहरात प्रवेश करतील.