पुणे:
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेची तारीख ठरली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून होणारं सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 15 दिवसांत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) अंतिम वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे.
Topics mentioned in this article