लक्ष्मीपूजनासाठी Alia Bhatt आणि Ranbir Kapoorसह Rahaने परिधान केला मॅचिंग ड्रेस PHOTOS
Diwali 2024 : लक्ष्मीपूजनासाठी राहा, आलिया भट आणि रणबीर कपूरने मॅचिंग आउटफिट परिधान केले होते.
- Created by:
-
Nov 01, 2024 23:25 IST
-
Published On Nov 01, 2024 23:25 IST
-
Last Updated On Nov 01, 2024 23:35 IST
-
-
लक्ष्मीपूजनासाठी राहा, आलिया आणि रणबीरने सोनेरी रंगाचे मॅचिंग पोशाखाची निवड केली होती. नेहमीप्रमाणे क्युट राहाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (Photo Credit - Alia Bhatt Instagram)लक्ष्मीपूजनासाठी राहा, आलिया आणि रणबीरने सोनेरी रंगाचे मॅचिंग पोशाखाची निवड केली होती. नेहमीप्रमाणे क्युट राहाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (Photo Credit - Alia Bhatt Instagram)