लक्ष्मीपूजनासाठी Alia Bhatt आणि Ranbir Kapoorसह Rahaने परिधान केला मॅचिंग ड्रेस PHOTOS
Diwali 2024 : लक्ष्मीपूजनासाठी राहा, आलिया भट आणि रणबीर कपूरने मॅचिंग आउटफिट परिधान केले होते.
-
आलिया भट आणि रणबीर कपूरने लाडकी लेक राहा तसेच कुटुंबीयांसोबत दिवाळी सण दणक्यात साजरा केला.
-
आलिया भट आणि रणबीर कपूरने 1 नोव्हेंबरला (2024) आपल्या कुटुंबीयांसह नव्या घरामध्ये लक्ष्मीपूजन केले.
-
आलियाने कुटुंबीयांसोबतचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर देखील केले आहेत.
-
लक्ष्मीपूजनासाठी राहा, आलिया आणि रणबीरने सोनेरी रंगाचे मॅचिंग पोशाखाची निवड केली होती. नेहमीप्रमाणे क्युट राहाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (Photo Credit - Alia Bhatt Instagram)
-
आलियानेही सुंदरी साडी नेसली होती. या लुकसाठी तिने हटके हेअरस्टाइल केली होती.
-
आलियाने प्रवेशद्वाराबाहेर फुलांची रांगोळी देखील काढली होती.
Advertisement
Advertisement