जाहिरात

Ganpati Visarjan 2024: NDTVच्या ऑफिसमधील बाप्पाचे विसर्जन, कर्मचाऱ्यांकडून गणरायाला भावपूर्ण निरोप

Ganpati Visarjan 2024: NDTVच्या ऑफिसमधील बाप्पाला भावपूर्ण निरोप

Gallery View
  • गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत केल्यानंतर मंगळवारी (17 सप्टेंबर) बाप्पाला निरोप वाजतगाजत देण्यात आला.
    गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत केल्यानंतर मंगळवारी (17 सप्टेंबर) बाप्पाला निरोप वाजतगाजत देण्यात आला.
  • मुंबईतील NDTVच्या ऑफिसमधील गणरायाचेही विसर्जन करण्यात आले.
    मुंबईतील NDTVच्या ऑफिसमधील गणरायाचेही विसर्जन करण्यात आले.
  • बाप्पाला निरोप देण्यापूर्वी ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी बाप्पाची आरती केली.
    बाप्पाला निरोप देण्यापूर्वी ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी बाप्पाची आरती केली.
  • सर्वांनी गणरायाचे शेवटचे दर्शन करून त्याचे आशीर्वाद घेतले.
    सर्वांनी गणरायाचे शेवटचे दर्शन करून त्याचे आशीर्वाद घेतले.
  • बाप्पाच्या निरोपाकरिता ऑफिसमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती.
    बाप्पाच्या निरोपाकरिता ऑफिसमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती.
  • गणपती बाप्पासाठी त्याचा आवडता पदार्थ मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.
    गणपती बाप्पासाठी त्याचा आवडता पदार्थ मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.
  • निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी देवा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी !
    निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी देवा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी !
  • गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याचीही पुरेपूर काळजी घेण्यात आली होती.
    गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याचीही पुरेपूर काळजी घेण्यात आली होती.
  • बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धत अवलंबली गेली.
    बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धत अवलंबली गेली.
  • गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!, असे म्हणत ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी बाप्पाला निरोप दिला.
    गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!, असे म्हणत ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी बाप्पाला निरोप दिला.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com