Ganpati Visarjan 2024: NDTVच्या ऑफिसमधील बाप्पाचे विसर्जन, कर्मचाऱ्यांकडून गणरायाला भावपूर्ण निरोप
Ganpati Visarjan 2024: NDTVच्या ऑफिसमधील बाप्पाला भावपूर्ण निरोप
-
गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत केल्यानंतर मंगळवारी (17 सप्टेंबर) बाप्पाला निरोप वाजतगाजत देण्यात आला. -
मुंबईतील NDTVच्या ऑफिसमधील गणरायाचेही विसर्जन करण्यात आले. -
बाप्पाला निरोप देण्यापूर्वी ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी बाप्पाची आरती केली. -
सर्वांनी गणरायाचे शेवटचे दर्शन करून त्याचे आशीर्वाद घेतले. -
बाप्पाच्या निरोपाकरिता ऑफिसमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. -
गणपती बाप्पासाठी त्याचा आवडता पदार्थ मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. -
निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी देवा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी ! -
गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याचीही पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. -
बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धत अवलंबली गेली. -
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!, असे म्हणत ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी बाप्पाला निरोप दिला.
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement