जाहिरात

Snowfall Photos: हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात बर्फवृष्टीला सुरुवात

Snowfall Photos: हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये रविवारी (8 डिसेंबर) रात्रीपासून बर्फवृष्टीस सुरुवात झाली आहे. यामुळे पर्वतीय भागातच नव्हे तर दिल्ली एनसीआर परिसरातही तापमानात घट झालीय.

  • उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात रविवारी (8 डिसेंबर) रात्रीपासून बर्फवृष्टीस सुरुवात झालीय. यामुळे परिसरातील आणि आसपासच्या प्रदेशात तापमानात कमालीची घट झालीय.
  • गंगोत्री आणि यमुनोत्री धाम परिसरातही बर्फवृष्टी होत आहे.
  • हिमाचल प्रदेशातील बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची आता येथे गर्दी होऊ शकते. सोशल मीडियावर बर्फवृष्टीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
  • हिमाचल प्रदेशातील शिमला, नारकंडा आणि स्पिती परिसरात बर्फवृष्टी झाल्याने वाहतुकीमध्ये काही प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत.
  • पण थंड हवामानाच्या ठिकाणी आता पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात होईल. Photo Credit : PTI
Listen to the latest songs, only on JioSaavn.com