IPS शिवदीप लांडे यांचा राजीनामा, काय आहे कारण?
शिवदीप लांडे हे शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत.
- Created by:
-
Jan 19, 2025 15:37 IST
-
Published On Jan 19, 2025 15:37 IST
-
Last Updated On Jan 19, 2025 15:37 IST
-
-
'सिंघम' म्हणून ओळखले जाणारे IPS अधिकारी शिवदीप लांडे यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता.'सिंघम' म्हणून ओळखले जाणारे IPS अधिकारी शिवदीप लांडे यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता.
-
शिवदीप लांडे हे 2006 च्या बॅचचे बिहार केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. लांडे पूर्णिया रेंजचे आयजी अधिकारी होते, नुकतीच त्यांची या पदावर बदली झाली होती.शिवदीप लांडे हे 2006 च्या बॅचचे बिहार केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. लांडे पूर्णिया रेंजचे आयजी अधिकारी होते, नुकतीच त्यांची या पदावर बदली झाली होती.
-
शिवदीप लांडे यांच्या राजीनाम्यानंतर ते राजकारणात येऊ शकतात, अशी चर्चा होती. मात्र आपण राजकारणात येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.शिवदीप लांडे यांच्या राजीनाम्यानंतर ते राजकारणात येऊ शकतात, अशी चर्चा होती. मात्र आपण राजकारणात येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.