Maharashtra Elections 2024 : शायनांसारखी दिसणारी ही तरुणी कोण? नेतेमंडळींनी सहकुटुंब केले मतदान
Maharashtra Elections 2024 : राजकारण्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. कोणत्या-कोणत्या नेत्यांनी केले मतदान, जाणून घ्या माहिती...
- Created by:
-
Nov 20, 2024 15:57 IST
-
Published On Nov 20, 2024 15:57 IST
-
Last Updated On Nov 20, 2024 16:11 IST
-
-
मुंबादेवी मतदारसंघातील शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार शायना एनसी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. शायना यांची कन्या शनयानेही मतदान केले. Photo Credit - PTIमुंबादेवी मतदारसंघातील शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार शायना एनसी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. शायना यांची कन्या शनयानेही मतदान केले. Photo Credit - PTI