Maharashtra Elections 2024 : शायनांसारखी दिसणारी ही तरुणी कोण? नेतेमंडळींनी सहकुटुंब केले मतदान
Maharashtra Elections 2024 : राजकारण्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. कोणत्या-कोणत्या नेत्यांनी केले मतदान, जाणून घ्या माहिती...
-
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे -
भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार -
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी -
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे -
खासदार अशोक चव्हाण -
सरसंघचालक मोहन भागवत -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार -
खासदार मिलिंद देवरा -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) उमेदवार झीशान सिद्दीकी -
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ -
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -
खासदार सुनेत्रा पवार -
मुंबादेवी मतदारसंघातील शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार शायना एनसी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. शायना यांची कन्या शनयानेही मतदान केले. Photo Credit - PTI
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement