IND vs ENG : इंग्लंड सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, शमीचं कमबॅक तर नव्या चेहऱ्यांना संधी
भारत आणि इंग्लंड यांच्यात 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान 5 सामन्यांची T20 सीरिज होत आहे.
- Created by:
-
Jan 11, 2025 22:35 IST
-
Published On Jan 11, 2025 22:35 IST
-
Last Updated On Jan 11, 2025 22:40 IST
-
-
भारत- इंग्लंड सीरिजसाठी बीसीसीआयने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील टीम इंडियाची घोषणा केली आहे. 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची T20 सीरिज होत आहे. (Image Courtesy: Instagram- surya_14kumar)भारत- इंग्लंड सीरिजसाठी बीसीसीआयने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील टीम इंडियाची घोषणा केली आहे. 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची T20 सीरिज होत आहे. (Image Courtesy: Instagram- surya_14kumar)
-
फास्ट बॉलर मोहम्मद शमीचं भारतीय क्रिकेट टीममध्ये पुनरागमन झालं आहे. दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या शमीचं आता 14 महिन्यांनी त्याचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे.फास्ट बॉलर मोहम्मद शमीचं भारतीय क्रिकेट टीममध्ये पुनरागमन झालं आहे. दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या शमीचं आता 14 महिन्यांनी त्याचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे.
-
निवड समितीच्या पाच सदस्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत शमीचा टीम इंडियात समावेश करण्याचा निर्णय झाला. सूर्यकुमार यादव या टीमचा कॅप्टन असून ऑल राऊंडर अक्षर पटेल व्हाईस कॅप्टन आहे.निवड समितीच्या पाच सदस्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत शमीचा टीम इंडियात समावेश करण्याचा निर्णय झाला. सूर्यकुमार यादव या टीमचा कॅप्टन असून ऑल राऊंडर अक्षर पटेल व्हाईस कॅप्टन आहे.
-
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये सेंच्युरी झळकावणारा ऑल राऊंडर नितीश कुमार रेड्डीचा T20 टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये सेंच्युरी झळकावणारा ऑल राऊंडर नितीश कुमार रेड्डीचा T20 टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
-
इंग्लंविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), संजू सॅमसन (विकेट किपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, नितिशकुमार रेड्डी, अक्षर पटेल (व्हाईस कॅप्टन), हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल (विकेट किपर )इंग्लंविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), संजू सॅमसन (विकेट किपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, नितिशकुमार रेड्डी, अक्षर पटेल (व्हाईस कॅप्टन), हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल (विकेट किपर )