Rajendra Prasad: तेलुगु अभिनेते राजेंद्र प्रसाद यांच्या लेकीचे निधन
Rajendra Prasad Daughter Passed Away: तेलुगु सिनेसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र प्रसाद यांच्या लेकीचे निधन झाले आहे.
- Created by:
-
Oct 05, 2024 14:22 IST
-
Published On Oct 05, 2024 14:22 IST
-
Last Updated On Oct 05, 2024 14:28 IST
-
-
तेलुगु सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते राजेंद्र प्रसाद यांची लेक गायत्रीचे शनिवारी (5 ऑक्टोबर) निधन झाले. Photo Credit -Instagram @natakireetiतेलुगु सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते राजेंद्र प्रसाद यांची लेक गायत्रीचे शनिवारी (5 ऑक्टोबर) निधन झाले. Photo Credit -Instagram @natakireeti
-
छातीमध्ये वेदना होऊ लागल्याने गायत्रीला शुक्रवारी (4 ऑक्टोबर) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केल्यानंतरही उपचारादरम्यान गायत्रीचे निधन झाले. Photo Credit -Instagram @natakireeti / X @pnavdeep26छातीमध्ये वेदना होऊ लागल्याने गायत्रीला शुक्रवारी (4 ऑक्टोबर) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केल्यानंतरही उपचारादरम्यान गायत्रीचे निधन झाले. Photo Credit -Instagram @natakireeti / X @pnavdeep26
-
इंडिया टुडे रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, गायत्री यांनी हैदराबादमधील AIG हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. Photo Credit - X @pnavdeep26इंडिया टुडे रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, गायत्री यांनी हैदराबादमधील AIG हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. Photo Credit - X @pnavdeep26
-
गायत्रीचे कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाल्याचे म्हटले जात आहे. तेलुगु सिनेसृष्टीतील दिग्गजांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर गायत्रीसाठी श्रद्धांजली वाहून शोक व्यक्त केला आहे. Photo Credit -Instagram @natakireetiगायत्रीचे कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाल्याचे म्हटले जात आहे. तेलुगु सिनेसृष्टीतील दिग्गजांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर गायत्रीसाठी श्रद्धांजली वाहून शोक व्यक्त केला आहे. Photo Credit -Instagram @natakireeti