Ajit Pawar Funeral News
- All
- बातम्या
-
Ajit Pawar Death : राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? 'या' 3 नेत्यांची होतेय चर्चा
- Thursday January 29, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Naresh Shende
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूमुळे राज्यसह देशभरात शोककळा पसरली आहे. तसच राजकीय वर्तुळातही एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्याचा आगामी अर्थसंकल्प कोण सादर करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोणत्या तीन नेत्यांची नावं चर्चेत आहेत? वाचा..
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar: महाराष्ट्राचे लाडके 'अजित दादा' अनंतात विलीन! बारामतीचे वादळ 'बारामती'च्याच मातीत शांत
- Thursday January 29, 2026
- NDTV
DCM Ajit Pawar Funeral: जमलेला लाखोंचा समुदाय, आमचा नेता गेला, लाडका दादा गेला, अजित पवार परत या, अजित पवार अमर रहे, बारामतीचा बाप गेला.. अशा घोषणा देत अश्रु ढाळत होता.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Funeral Live: अजित पवारांना पार्थ पवार यांनी मुखाग्नी दिला, शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार
- Thursday January 29, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Ajit Pawar Last Rites News Live: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भीषण विमान दुर्घटनेत निधन झाले आहे. बारामतीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Funeral : प्रत्येकाचे डोळे पाणावलेले...; अजित दादांना निरोप देण्यासाठी मोठा जनसागर; अंत्यसंस्कार कुठे आणि कधी होईल?
- Wednesday January 28, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात गुरुवारी अजित पवारांवर अंत्यसंस्कार होईल. या मैदानात आतापासूनच हजारो कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Death : अजितदादांचे पार्थिव पुन्हा हॉस्पिटलमध्ये हलवले; सुप्रिया सुळेंनी हात जोडून केलं हे आवाहन
- Wednesday January 28, 2026
- Written by Onkar Arun Danke
Ajit Pawar Funeral Update: अजित पवार यांचे पार्थिव पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून ते रात्रभर तिथेच ठेवले जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Death: अपघातग्रस्त विमानाचा मालक समोर आला, काय म्हणाला ते ऐकलं का ?
- Wednesday January 28, 2026
- Written by Shreerang
Ajit Pawar Plane Crash Death Reason: या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून AAIB कडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.