Alibaug News
- All
- बातम्या
-
Akshaye Khanna Video: तो सध्या काय करतोय! धुरंधरच्या प्रचंड यशानंतर अक्षय खन्ना कुठेय गायब? अलिबागचा Video समोर
- Wednesday December 17, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Akshaye Khanna Video: धुरंधर सिनेमाला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळतंय, अक्षय खन्नाच्या अभिनयाचे सर्वत्र प्रचंड कौतुक होतोय, पण नेहमीप्रमाणे तो प्रसिद्धी माध्यमांपासून दूर आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: अलिबागच्या 'या' पर्यटनस्थळी बिबट्याचा शिरकाव, 3 जणांवर हल्ला, 2 जखमी..व्हिडीओ पाहून थरकापच उडेल
- Tuesday December 9, 2025
- Written by Naresh Shende
आज सकाळी अलिबागच्या मुरुड मार्गांवर असलेल्या नागावर पर्यटनस्थळावर बिबट्याचा वावर दिसल्याने पर्यटकांसह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या बिबट्याने नागरिकांवर हल्ला केल्याची घटना घडलीय.
-
marathi.ndtv.com
-
Alibaug News: पुण्यानंतर आता कोकणातील पर्यटनस्थळावर दहशत; मुलांसाठी घराची दारं बंद, वन विभाग अलर्टवर
- Tuesday December 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बिबट्याच्या या वाढत्या दहशतीमुळे नागाव परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बिबट्याच्या भीतीने खबरदारीचा उपाय म्हणून येथील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News : रायगडचा 'बादशाहा' कोण? बैलगाडा शर्यतीत कोणी मारली बाजी? 'या' बैलांची होतेय सर्वत्र चर्चा
- Monday December 8, 2025
- Written by Naresh Shende
अलिबाग तालुक्यातील चिखली माती बंदर मैदानावर फ्रेंड्स बैलगाडी ग्रुप आणि मैत्री बैलगाडी ग्रुप,हेमनगर व चिखली ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Alibaug News: गोव्याची ही खास सर्व्हिस आता अलिबागमध्येही मिळणार, पर्यटकांची मज्जा!
- Monday September 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
परवानाधारकांकडे वैध परवानग्या, विमा आणि फिटनेस प्रमाणपत्र असलेल्या किमान 5 बाईक्सचा ताफा असणे आवश्यक आहे. तसेच, त्यांच्याकडे बाईक्सच्या देखभालीसाठी आणि पार्किंगसाठी पुरेशी जागा असावी, अशी अटही घालण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Alibaug News : अलिबागजवळ मच्छिमार बोट बुडाली, 5 खलाशांनी 9 तास पोहोत गाठला किनारा; तिघेजण अद्याप बेपत्ता
- Sunday July 27, 2025
- Edited by NDTV News Desk
अलिबागजवळ खांदेरी किल्ल्याजवळ एक मच्छीमार बोट बुडाली असून त्यावरील 5 खलाशांनी पोहत समुद्र किनारा गाठला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Alibaug Tourist Places : विकेंडला माथेरान, अलिबागमध्ये वाहतूक कोंडीशिवाय मनसोक्त फिरा; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
कोकण विभागातील रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान शनिवार रविवारी रायगड जिल्ह्यातील वाढणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.