Amravati Bjp
- All
- बातम्या
-
Nagar Parishad Election: गिरीश महाजनांच्या पत्नीची नगराध्यक्षपदी तर मुख्यमंत्र्यांच्या भावाची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड
- Thursday November 20, 2025
Girish Mahajan's Wife Elected Unopposed: जामनेरच्या नगराध्यक्षपदी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News : अमरावतीच्या दर्यापुरात काँग्रेसला मोठा धक्का, सलीम घाणीवालांचा भाजपमध्ये प्रवेश
- Monday August 18, 2025
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ.अनिल बोंडे, आमदार राजेश वानखडे यांच्या उपस्थितीत त्यांचा थाटात पक्षप्रवेश झाला.
-
marathi.ndtv.com
-
Amravati: उद्धव ठाकरे गटाला विदर्भात धक्का, बड्या नेत्याचा 'जय महाराष्ट्र' करत भाजपामध्ये प्रवेश
- Tuesday June 10, 2025
अमरावतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे. अशातच दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे (Shvisena UBT) गटाला भाजपाने मोठा धक्का दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'ईट का जवाब पत्थर से देंगे,' नवनीत राणा हल्ला प्रकरणावर भाजपा खासदार अनिल बोंडे आक्रमक
- Sunday November 17, 2024
भाजपच्या नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथे हल्ला करण्यात आल्याची घटना शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी रात्री घडली.
-
marathi.ndtv.com
-
'बाजार गुंडांना थारा देणार नाही', भाजपा आमदाराच्या भावाचे रवी राणांच्या विरोधात बंड
- Tuesday October 29, 2024
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारासंघातील बंडखोरी मिटवण्यात महायुतीला अपयश आलं. या मतदारसंघातून रवी राणा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
"राहुल गांधींच्या जीभेला चटके दिले पाहिजेत", भाजप खासदाराचं बेताल वक्तव्य
- Wednesday September 18, 2024
संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाही. परंतु राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले ते अतिशय भयानक आहे. विदेशात जाऊन वात्रटासारखं कोणी बोलत असेल तर त्यांची 'जीभ छाटू नये जिभेला चटके मात्र दिले पाहिजे.
-
marathi.ndtv.com
-
रवी राणा-नवनीत राणांना महायुतीचा धक्का; विदर्भातील समन्वय बैठकीआधी काय झालं?
- Tuesday August 13, 2024
अमरावतीच्या सांस्कृतिक भवन येथे तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक पार पडत आहे. पश्चिम विदर्भातील महायुतीचे पदाधिकारी बैठकीत सहभागी झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'मोदींची हवा आहे, या भ्रमात कोणी राहू नका' राणांचा भाजपला घरचा आहेर
- Tuesday April 16, 2024
नवनीत राणा या अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार आहेत. सध्या त्या प्रचारात व्यस्थ आहेत. भाजपचे उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे करून मतं मागत आहेत. पण राणा याचे मत काहीसे वेगळे आहे.