Assembly Campaign
- All
- बातम्या
-
Yogesh Kadam: गोहत्या बंदीसाठी सरकारचा ॲक्शन प्लॅन! अनिधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई होणार; गृहराज्यमंत्र्यांचा इशारा
- Friday July 18, 2025
गोरक्षकांना ओळखपत्र देण्याबाबत पडताळणी करून कार्यवाही करण्यात येईल. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राज्यात गोशाळा चालवण्यात येतात.
-
marathi.ndtv.com
-
राज्यात नितीन गडकरींच्या सभांचा झंझावात; सर्वाधिक सभा घेणारे नेते, 14 दिवसात रेकॉर्डब्रेक कामगिरी
- Sunday November 17, 2024
18 तारखेला म्हणजे प्रचाराच्या अखेरच्या दिवशी होणाऱ्या चार सभांसह नितीन गडकरींच्या एकूण जाहीरसभा आणि रोड शोजची संख्या 72 पर्यंत पोहोचेल.
-
marathi.ndtv.com
-
मी नसतो तर तुझ्या बापाची.....! रामदास कदम आदित्य ठाकरेंवर संतापले
- Thursday November 14, 2024
रामदास कदम आणि योगेश कदम यांची नावे न घेता आदित्य यांनी म्हटले होते की,काही गल्लीतल्या गुंडांना वाटत असेल आपण डॉन आहोत. त्यांना नीट सांगायला आलोय. जर कोणत्या शिवसैनिकावर हात उचलला, तसा प्रयत्न जरी केला तर त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी माझी.
-
marathi.ndtv.com
-
बेलापूरमध्ये चौरंगी लढत पण चर्चा मात्र 'या' अपक्ष उमेदवाराचीच
- Wednesday November 13, 2024
मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या बरोबर अपक्ष विजय नाहटा आणि मनसेचे गजानन काळे मैदानात आले. त्यामुळे ही लढत चौरंगी झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
विधानसभा निवडणुकीत बड्या नेत्यांचा प्रचाराचा धुरळा, काँग्रेस अन् भाजपकडून कोण उतरणार मैदानात?
- Wednesday October 30, 2024
काँग्रेसकडूनही 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही राज्यभरात सभा होणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये श्रीमंत कोण ? दोघांपेक्षा पत्नींवर लक्ष्मीची अधिक कृपा
- Tuesday October 29, 2024
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांपेक्षा त्यांच्या पत्नी म्हणजेच सुनेत्रा पवार आणि अमृता फडणवीस या जास्त श्रीमंत असल्याचे दिसून आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
रक्षा खडसें समोर पेच? महायुतीचा प्रचार करणार की नणंद रोहिणी खडसेंना पाठिंबा देणार?
- Saturday October 26, 2024
रक्षा खडसे या महायुतीत आहे. त्या भाजपच्या खासदार आणि मंत्री ही आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भाजप बरोबरच महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची जबाबदारी आहे.