Aurangzeb Tomb News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Khultabad Renaming: मोठी बातमी! औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव बदलणार, संजय शिरसाटांची घोषणा
- Saturday April 5, 2025
- Written by Gangappa Pujari
शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव बदलण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
RSS : 'ज्याची श्रद्धा असेल तो कबरीवर जाईल', संघाच्या वरिष्ठांनी भाजप नेत्यांचे टोचले कान
- Monday March 31, 2025
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्रात सुरू असलेल्या धार्मिक तेढ निर्माण झाल्याने चिंता व्यक्त केली जात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचं वक्तव्य महत्त्वाचं ठरत आहे.
-
marathi.ndtv.com
-
झोपडपट्टीत वास्तव्य, अत्यंत हलाखीची परिस्थिती; शेवटच्या मुघल बादशहाच्या वंशजाचं धक्कादायक वास्तव
- Saturday March 29, 2025
- Written by NDTV News Desk
मुघलाची वंशज असलेली एक महिला झोपडपट्टीमध्ये आपलं आयुष्य घालवत आहे. या महिलेचे नाव आहे सुलताना बेगम.
-
marathi.ndtv.com
-
Saugat-e-Modi : 'महाराष्ट्रात घर में घुसकर मारेंगे', ‘सौगात-ए-मोदी’ उपक्रमावरुन विरोधकांनी भाजपला घेरलं
- Wednesday March 26, 2025
- Written by NDTV News Desk
रमजान ईदच्या काळात गरीब मुस्लीम नागरिकांना मदतीचा हात म्हणून भाजपकडून लाखो कुटुंबांना ‘सौगात-ए-मोदी’ किटचे वाटप करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur violence : एका युट्यूबरच्या चुकीमुळे घडला नागपूर हिंसाचार? पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे
- Wednesday March 26, 2025
- Written by NDTV News Desk
नागपूर येथे 17 मार्च रोजी झालेल्या दंगलीत अफवा पसरविणाऱ्या लोकांचा मोठा हात असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Aurangzeb Tomb: 'औरंगजेबाची कबर काढून चालणार नाही' मोदींच्याच मंत्र्याने थेट भूमिका घेतली
- Saturday March 22, 2025
- Written by Rahul Jadhav
औरंगजेबाला छत्रपती संभाजीनगरमध्ये गाडलं आहे. हा इतिहास आहे. त्याचे स्मरण सर्वांना असावं. तो क्रुर होता, असं केंद्रीय मंत्री म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Aurangzeb Tomb : खुलताबादमध्ये मोठा बंदोबस्त तैनात, संशयास्पद आढळल्यास 'या' नंबरवर संपर्क करा
- Tuesday March 18, 2025
- Written by NDTV News Desk
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता कायम राखावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज खुलताबाद येथे केले.
-
marathi.ndtv.com
-
Vidhansabha news: 'कोरटकर, सोलापूरकरबद्दल बोला', शिंदेंच्या आमदारांना झोंबलं, भलतच उत्तर देत...
- Tuesday March 18, 2025
- Written by Rahul Jadhav
बांगर यांनी अशा पद्धतीने उत्तर दिल्याने नक्की शिवसेना शिंदे गटाची भूमीका काय? अशी चर्चा या निमित्ताने विधान भवनात रंगली होती.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Crisis News: दगड-विटांचा मारा, गाड्यांची जाळपोळ, परिसरात तणाव... नागपूर का पेटलं?
- Monday March 17, 2025
- Written by Gangappa Pujari
Nagpur Crisis News: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, महाल परिसर तसेच चित्रा टॉकीज भागामध्ये हा राडा झाला. कोणत्याही आंदोलनात सहभागी नसलेल्या सामान्य नागरिकांना याचा त्रास झाला असून दगडफेक करण्यात आली तसेच गाड्या जाळण्यात आल्यात.
-
marathi.ndtv.com
-
Aurangzeb News: 'औरंगजेब क्रूर कसा?' कबरीबाहेर व्यवसाय करणाऱ्यांचे काय आहे म्हणणे
- Monday March 17, 2025
- Written by Rahul Jadhav
काही राजकारण्यांच्या डोक्यातून आलेली ही संकल्पना आहे. त्यातून वातावरण खराब केलं जात आहे. सध्या अनेक मुद्दे राज्यात आहेत. त्याकडे दुर्लक्ष कसं होईल यासाठी हा मुद्दा काढला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : ग़लती से मिस्टेक हो गया; पुण्यात हिंदू आंदोलकांकडून मोठी चूक, औरंगजेबाऐवजी दुसऱ्याचाच फोटो जाळला
- Monday March 17, 2025
- Written by NDTV News Desk
पुण्यातही हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र यातील एका संघटनेकडून मोठी चूक झाल्याचं उघड झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Aurangzeb's Tomb : देशात पुन्हा कारसेवा होणार? औरंगजेबाच्या कबरीवरील बंदोबस्त वाढवला, विश्व हिंदू परिषद आक्रमक
- Sunday March 16, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
32 वर्षांपूर्वी घडलेल्या बाबरी विध्वंसाची पुनरावृत्ती होणार का? याची चर्चा आता देशात सुरू झाली आहे.