Baba Siddique Death
- All
- बातम्या
-
'जो पहिल्यांदा दिसेल त्याला संपवा'; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी शिवाच्या जबाबात धक्कादायक खुलासे
- Tuesday November 12, 2024
चौकशीदरम्यान कबुली जबाबामध्ये गौतमने (शिवा) 12 ऑक्टोबर रोजी हत्येचे नियोजन आणि अंमलबजावणीची चित्तथरारक माहिती दिली.
-
marathi.ndtv.com
-
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य मारेकऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक
- Monday November 11, 2024
शिवकुमार याची अटक बाबा सिद्दीकी प्रकरणात मोठं यश मानलं जात आहे. त्याच्या चौकशीतून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचं नेमकं कारण काय होतं, याचाही शोध घेतला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे बिश्नोई गँग? पोलीस FB पोस्ट करणाऱ्या शुबू लोणकरच्या घरी पोहोचले
- Sunday October 13, 2024
Akola News : अकोला पोलिसांनी देखील लोणकर प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अकोला पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी अनमोल मित्तल यांचे पथक अकोट तालुक्यातील नेव्होरी बुद्रुक गावात शुभम लोणकर यांच्या घरी पोहोचलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
एक भंगार विक्रेता, दुसरा 10 वर्ष घरी गेला नाही; बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला करणारे आरोपी कोण?
- Sunday October 13, 2024
Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तीन शूटर्सची ओळख पटली आहे. पहिला नेमबाज गुरमेल सिंग हा हरियाणाचा, तर दुसरा नेमबाज धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशचा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या तपासात काय-काय आलं समोर? 10 ठळक मुद्दे
- Sunday October 13, 2024
बाबा सिद्दिकी यांच्यावर 3 अज्ञात हल्लेखोरांनी रात्री 9 वाजेच्या सुमारास गोळीबार केला. या गोळीबारानंतर लीलावती रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
बाबा सिद्दिकी शानदार इफ्तार पार्टींसाठी होते प्रसिद्ध, सलमान-शाहरुखमधील मिटवले होते मोठे भांडण
- Sunday October 13, 2024
Senior NCP leader Baba Siddique: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दिकी यांच्या शानदार इफ्तार पार्टीला बॉलिवूडमधील कित्येक सेलिब्रिटी सहभागी होत असत.