Bangladesh Student Protest
- All
- बातम्या
-
बांगलादेशमधील आंदोलकांनी घेतली आणखी एक विकेट, धमकीनंतर सरन्यायाधीशांचा राजीनामा
- Saturday August 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
Bangladesh Chief Justice Obaidul Hasan Resigns : आंदोलक विद्यार्थ्यांनी शनिवारी (10 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला. त्यांनी हसन यांना राजीनामा देण्यासाठी 1 तासांची मुदत दिली होती.
- marathi.ndtv.com
-
बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना कधी आणणार? मुख्यमंत्र्यांची परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा
- Thursday August 8, 2024
- Written by NDTV News Desk
बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची तसेच अभियंते आदी बाधित लोकांची त्यांच्या लोकेशनची माहिती परराष्ट्र मंत्रालयाला दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
बांगलादेशमध्ये सत्ताबदल करणारा विद्यार्थी नेता Nahid Islam कोण आहे?
- Tuesday August 6, 2024
- Written by Onkar Arun Danke
Bangladesh Protest Update : बांगलादेशमध्ये विद्यार्थी नेता नाहिद इस्लाम (Nahid Islam) च्या नेतृत्त्वात सुरु असलेल्या आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.
- marathi.ndtv.com
-
बांगलादेशात पुन्हा हिंसाचार, 14 पोलिसांसह 97 जणांचा मृत्यू; संपूर्ण देशात कर्फ्यू लागू
- Monday August 5, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
बांगलादेश सरकारने चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बांगलादेशात कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. आंदोलक विद्यार्थी सातत्याने पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.