Bcci News
- All
- बातम्या
-
Team India Sponsor: टीम इंडियाला मिळाला नवा स्पॉन्सर! BCCIची लॉटरी, प्रत्येक मॅचसाठी मिळणार 'इतके' कोटी?
- Tuesday September 16, 2025
- Written by Gangappa Pujari
Indian Cricket Team New Sponsor Deal News: भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीच्या प्रायोजकाचा शोध अखेर संपला आहे. टीम इंडियाला आता नवीन स्पॉन्सर मिळाल्याची सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs PAK : पाकिस्तानची पुन्हा लाज गेली! नो-हँडशेकवरून धमकी, पण जय शाह यांच्या भीतीने घेतला 'यू टर्न'
- Tuesday September 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs Pakistan Asia Cup 2025 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) जोरदार आदळाआपट केल्यानंतर पुन्हा 'यू टर्न' घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs PAK: 'क्रिकेटपटूंची देशभक्ती कुठे गेली?'; वीर पत्नीचा सवाल, भारत-पाकिस्तान मॅचवर बहिष्काराचं आवाहन
- Saturday September 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
India Pakistan Match: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेले शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या या सामन्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर BCCI अध्यक्ष होणार? मास्टर ब्लास्टरच्या टीमनेच दिले स्पष्टीकरण
- Thursday September 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sachin Tendulkar To Be Next BCCI President? : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची निवड होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती.
-
marathi.ndtv.com
-
Ruturaj Gaikwad : ऋतुराजच्या नशिबी पुन्हा उपेक्षा! 184 रन्सची खेळीही व्यर्थ, निवड समितीनं पुन्हा डावललं
- Saturday September 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ruturaj Gaikwad : महाराष्ट्राचा शैलीदार बॅटर ऋतुराज गायकवाडवर निवड समितीनं पुन्हा एकदा अन्याय केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Asia Cup 2025 : 'लाज वाटू द्या!' : भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रोमो; सेहवाग आणि BCCI वर क्रिकेट फॅन्स संतापले
- Wednesday August 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Asia Cup 2025 : आशिया कपचे अधिकृत प्रसारण भागीदार असलेल्या सोनी स्पोर्ट्स नेटवर्कनं एक प्रोमो प्रसिद्ध केलाय. हा प्रोमो सध्या चांगलाच वादात अडकलाय.
-
marathi.ndtv.com
-
Team India : आशिया कपनंतर टीम इंडियात मोठे बदल, रोहित, गिल नाही तर 'हा' खेळाडू होणार वन-डे टीमचा कॅप्टन?
- Thursday August 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Team India Split Captaincy : आशिया कप स्पर्धेनंतर टीम इंडियात मोठा बदल होणार असल्याची चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Asia Cup 2025 :आशिया कपसाठी टीम इंडिया जाहीर, 2 बड्या खेळाडूंचं कमबॅक, 3 जणांची निराशा !
- Tuesday August 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
India's Squad For Asia Cup 2025: आशिया खंडातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया कपसाठी टीम इंडियाची निवड जाहीर झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'विराट, रोहितनं अंतर्गत राजकारणामुळेच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली', माजी भारतीय खेळाडूचा BCCI वर आरोप
- Saturday August 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
Virat Kohli, Rohit Sharma Test Retirement : विराट कोहली आणि रोहित शर्मानं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानं सर्वांनाच धक्का बसला होता.
-
marathi.ndtv.com
-
India's Squad For Asia Cup: यशस्वी जैस्वालसह 3 मोठ्या स्टार्सना मिळणार नाही जागा! वाचा कशी असेल टीम?
- Tuesday August 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
India's Squad For Asia Cup: इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजनंतर आशिया कप हे टीम इंडियापुढील पुढील आव्हान आहे.
-
marathi.ndtv.com
-
BCCI on Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहमुळे BCCIची सटकली! 'या' नव्या नियमामुळे मनमानी कारभार होणार बंद
- Wednesday August 6, 2025
- Written by Gangappa Pujari
बोर्डाने क्रिकेटपटूंच्या कुटुंबातील सदस्यांवरही निर्बंध लादले आहेत, त्यामुळे हा नवा नियम केला जाऊ शकतो.
-
marathi.ndtv.com
-
Jasprit Bumrah : आशिया कपपूर्वी टीम इंडियाला धक्का! जसप्रीत बुमराह आऊट, कारण काय?
- Saturday August 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Jasprit Bumrah : बीसीसीआयच्या सूत्रांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, भारताचा आघाडीचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या आशिया कप स्पर्धा खेळणार नाही.
-
marathi.ndtv.com
-
IND vs ENG : ...तर ऋषभ पंतने मँचेस्टर कसोटी सामन्यात खेळू नये - रवी शास्त्रींचं मोठं विधान
- Saturday July 19, 2025
- Reported by NDTV News Desk, Written by Prathmesh Shivram Dixit
सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत ऋषभच्या बॅटमधून चांगल्या धावा निघाल्या आहेत. आतापर्यंतच्या मालिकेत पंतच्या नावावर 425 धावा जमा आहेत.
-
marathi.ndtv.com
-
IND vs ENG : तुझ्याकडून 30 धावांची अपेक्षा नाहीये, माजी भारतीय खेळाडूने Karun Nair ला सुनावलं

आतापर्यंत खेळलेल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये करुण नायरने 21.83 च्या सरासरीने 131 धावा केल्या आहेत. काही सामन्यांमध्ये करुणने चांगली सुरुवात केली, परंतु त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलं.
-
marathi.ndtv.com
-
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीमागे कुणाचा हात? BCCI उपाध्यक्षांनी सांगितलं सर्व सत्य
- Wednesday July 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
Massive Update On Rohit Sharma And Virat Kohli ODI Future: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत एक मोठं सत्य उघड झालं आहे.