Beed Latest News
- All
- बातम्या
-
Beed Blast News: 'अंगार भंगार नाय रे..', मशिदीत स्फोट घडवण्याआधी बनवलं रील... आरोपींची हिस्ट्री समोर
- Sunday March 30, 2025
- Written by Gangappa Pujari
Beed News: याप्रकरणात आता एक धक्कादायक बाब समोर आली असून आरोपींनी स्फोट करण्याआधी रिल्स बनवल्याचेही समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde Resignation : राजीनामा देण्यास नकार, मुख्यमंत्र्यांची ताकीद; पडद्यामागे घडल्या नाट्यमय घडामोडी
- Tuesday March 4, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Dhananjay Munde Resignation news : महाराष्ट्राचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांनी 4 मार्च 2025 रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो (Santosh Deshmukh Murder Photo)सोमवारी जगासमोर आले होते. या फोटोंनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सत्ताधारी भाजपमधील नेत्यांसह विरोधक अधिकच आक्रमक झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: परळीत काम नको रे बाबा! औष्णिक केंद्रातील कर्मचाऱ्यांनी करुन घेतल्या बदल्या; 150 जणांची उचलबांगडी
- Saturday January 18, 2025
- Written by Gangappa Pujari
राज्यातील प्रमुख औष्णिक विद्युत केंद्रांपैकी एक असलेल्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Walmik Karad Sleep Apnea: वाल्मिक कराड 'या' आजाराने त्रस्त, रुग्णाचा होऊ शकतो मृत्यू?
- Friday January 3, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
ऑटोसीपॅप (Auto CPAP machine for Sleep Apnea) मशीन चुकीच्या पद्धतीने लावल्यास जीव जाऊ शकतो असा दावा वाल्मिक कराड (Walmik Karad Complaint) याने केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Walmik Karad: गंभीर आजारामुळे जिवाला धोका, 24 तास मदतनीस द्या.. वाल्मिक कराडची मोठी मागणी; खास नावाची शिफारस
- Friday January 3, 2025
- Written by Gangappa Pujari
आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्यात यावा अशी विनंती वाल्मिक कराडने केली आहे. यासंबंधी त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'तुतारी वाजवायची म्हणजे वाजवायची..' धोंडे बोलले, स्टेजवरचे पाहत राहिले
- Thursday November 7, 2024
- Written by Gangappa Pujari
बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांनी त्यांच्या शिट्टी या चिन्हाऐवजी तुतारी वाजवण्याचे आवाहन केल्याचा प्रकार घडला. स्वतःचे निवडणूक चिन्ह विसरल्याने हा सगळा प्रकार झाला