Bhaskar Jadhav News
- All
- बातम्या
-
Ratnagiri News: कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का, अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
- Monday July 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ratnagiri News : ठाकरे गटाच्या महिला तालुकाप्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर यांच्यासह तीन माजी सभापतींचा समावेश आहे. या नेत्यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला गुहागरमध्ये मोठा हादरा बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Assembly Monsoon Session: 'मी कोंबडी खात नाही...', गिरीश महाजनांच्या उत्तरावर सभागृहात हशा
- Wednesday July 2, 2025
- Written by NDTV News Desk
Maharashtra Assembly Monsoon Session Latest News: सभागृहात वीज कोसळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात, याकडे विरोधकांनी लक्ष वेधले.
-
marathi.ndtv.com
-
Ambernath News: हॉटेलच्या चिमणीच्या वादातून जोरदार राडा, शेजाऱ्याने थेट गुंड बोलवले
- Monday May 19, 2025
- Written by Rahul Jadhav
ही मारहाण जबर होती. त्यांना लोखंडाच्या स्टिकने मारहाण करण्यात आली. यात उमेश गांगुर्डे याचं बोट फ्रॅक्चर झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Budget Session 2025: 'विधानसभेच्या पाससाठी पैसे, लक्षवेधीसाठी लाच...', भास्कर जाधवांचे आरोप, अजित पवार संतापले!
- Wednesday March 26, 2025
- Reported by NDTV News Desk, Written by Gangappa Pujari
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी खळबळजनक दावा केला आहे. विधानसभेमध्ये लक्षवेधी लावण्यासाठी नेते पैसे घेतात असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
विरोधी पक्षनेतेपदासाठी मविआकडून नाव निश्चित, आदित्य नाही तर 'या' नेत्यावर शिक्कामोर्तब
- Tuesday March 4, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसं पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
काँग्रेसच्या 'त्या' नेत्यावर कारवाई का नाही? भास्कर जाधवांना सार्वजनिकपणे व्यक्त केली खंत
- Thursday November 7, 2024
- Written by NDTV News Desk
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांसमोर बोलताना महाविकास आघाडीतील आलेला कटू अनुभव सार्वजनिक केला आहे.