Bihar Police
- All
- बातम्या
-
Police Crime: पोलिसाचा माज, रिक्षाचालकाला जात विचारली, थुंकी चाटायला लावली!
- Wednesday July 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Bihar Police : बिहारमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने ई-रिक्षाचालकाला त्याची जात विचारून मारहाण केली आणि नंतर त्याला आपली थुंकी चाटायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 'स्पेशल 26'! बनावट पोलिस बनवले, छापे ही टाकायला लावले, तरुणांना असं काही गंडवले की...
- Sunday June 8, 2025
- Written by Rahul Jadhav
पैसे दिल्यानंतर दोन दिवसांनी ठग राहुल कुमारने खाकी वर्दीसोबत ग्राम रक्षा दलाचे बनावट ओळखपत्रही या तरुण तरुणींना दिले.
-
marathi.ndtv.com
-
Love Affair : 12 वर्षांनी लहान असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली शिक्षिका, नवरा आणि 3 मुलांना सोडलं, वाचा पुढे काय झालं....
- Tuesday May 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Love Affair : एखादी व्यक्ती एकदा प्रेमात पडली, तिचं कुणावर मन जडलं की स्वत:ला सांभाळता येत नाही असं म्हणातात. संजू देवी या खासगी शाळेतील शिक्षिकेबाबतही हेच झाले.
-
marathi.ndtv.com
-
2 लाखांंत बनला IPS अन् थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला; पुढे काय घडलं, पाहा VIDEO
- Tuesday September 24, 2024
- Written by NDTV News Desk
Fake IPS : मिथिलेश कुमार असं या 18 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मात्र मिथिलेशने कुणाचीही फसवणूक केली नसल्याने पोलिसांना त्याला समज देऊन सोडून दिलं. बिहारमधील जमुई भागात ही घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
डॉक्टर नव्हते म्हणून कंपाउंडरने केली शस्त्रक्रिया अन् घडलं काही विचित्र
- Sunday April 21, 2024
- Written by NDTV News Desk
बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील हेल्थ केअर सेंटरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसताना कंपाउंडरनेच महिलेवर शस्त्रक्रिया केली अन् तिचा मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या 2 आरोपींना गुजरातमधून अटक, क्राइम ब्रांचची मोठी कारवाई
- Tuesday April 16, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे दोन आरोपी जवळपास महिनाभर पनवेल परिसरामध्ये भाडेतत्त्वाच्या घरामध्ये राहत होते. याच परिसरात सलमान खानचे फार्महाऊस देखील आहे.