Birthday Celebration
- All
- बातम्या
-
Shah Rukh Khan : शाहरूख खानवर तोंड लपवण्याची वेळ का आली ?
- Friday March 14, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
बॉलीवूडचे तीन खान एकत्र आले. आमीर खानच्या वाढदिवसाच्या (Aamir Khan Birthday) निमित्ताने हे तिघे एकत्र आले होते (Salman Khan Shah rukh khan and Aamir Khan comes together) असे सांगितले जाते. मात्र तिघे एकत्र येण्यामागचे खरे कारण अजून कळू शकलेलं नाही. हे तिघे एकत्र चित्रपटात दिसणार असल्याने त्यासाठी हे एकत्र आल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. या चर्चा सुरू असतानाच शाहरूख खानने आपला चेहरा का लपवला (Shah Rukh Khan hides is face) असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News : जर्मनी गँगची जिरवली! 'भाई'च्या बर्थडे सेलिब्रेशननंतर पोलिसांचं 'गिफ्ट'
- Friday February 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Kolhapur News : इचलकरंजी येथील जर्मन गँग टोळीतील काही तरुणांनी शहरातील एका चौकात वाढदिवस साजरा केला. एका दुचाकीवर केक ठेवून जल्लोष केला. या सगळ्या जल्लोषाची एक व्हिडिओ देखील बनवली.
-
marathi.ndtv.com
-
Gautami Patil : गौतमीने साजरा केला 'खास' लोकांसोबत वाढदिवस, कोण आहेत ही मंडळी?
- Sunday February 9, 2025
- Written by NDTV News Desk
Gautami Patil Birthday Celebration : गौतमी पाटीलचा फेब्रुवारी महिन्यात वाढदिवस असतो. यंदा तिने तिचा वाढदिवस खास पद्धतीने सेलिब्रेट केला. यासाठी तिने अनिकेत सेवाभावी संस्थेची निवड केली.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: 'खाकी वर्दी'तली माणुसकी! रागाने घर सोडलेल्या 'बर्थडे बॉय'ची शोधाशोध अन् पोलिसांकडून सेलिब्रेशन; हृदयस्पर्शी घटना
- Friday January 31, 2025
- Written by Gangappa Pujari
वाठोडा पोलीस ठाण्यातील पोलीस काकांनी स्वतः मोठ्ठा केक बोलावून त्याचा वाढदिवस साजरा केला. खाकी वर्दीतल्या या माणुसकीचे आणि संवेदनशील मनाचे दर्शन देणारी ही घटना नागपूरमध्ये घडली.
-
marathi.ndtv.com
-
PSI चं अवैध मद्य विक्रेत्यांसोबत पोलीस स्टेशनमध्ये वाढदिवसाचं सेलिब्रेशन, वरिष्ठांकडून मिळालं 'गिफ्ट'
- Saturday July 20, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Nashik News : वणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार कोठावळे यांचा वाढदिवस दोन दिवसापूर्वी पोलीस ठाण्यात साजरा करण्यात आला.