Bjp Leader Latest News
- All
- बातम्या
-
Exclusive : नाना पटोलेंचा राहुल गांधींना SMS, तत्काळ प्रतिसाद; मोठा बदल होणार
- Tuesday January 21, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये यशाची चव चाखलेल्या काँग्रेसचे तोंड विधानसभा निवडणुकीतील निकालांमुळे आंबट झाले आहे. महाविकास आघाडीतील वादांप्रमाणेच काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटलेले पाहायला मिळते आहे. त्यातच प्रदेशाध्यक्षपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
' तर मशिदीत घुसून..'; राणेंना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल
- Monday September 2, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
अहमदनगर येथील महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधातील मोर्चादरम्यान भाजप नेते नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
आरक्षणाला धक्का लागल्यास शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार; प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य
- Sunday July 28, 2024
- Written by NDTV News Desk
'आरक्षणाला जर धक्का लागेल तर मी शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार. कारण त्यावेळी मला कुठल्याही पदावर आणि राजकारणात राहण्याचा कोणताही अर्थ नसेल'.
-
marathi.ndtv.com
-
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील एम्समध्ये केले दाखल
- Thursday June 27, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. युरोलॉजी विभागाचे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचे निधन
- Tuesday May 14, 2024
- Written by Rahul Jadhav
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुख: व्यक्त केले आहे.