Boycott Azerbaijan
- All
- बातम्या
-
तुर्किएसोबतचा सगळा व्यवहार बंद, दागिन्यांचे नाव आता 'सिंदूर ज्वेलरी' करणार; GJCचा मोठा निर्णय
- Friday May 16, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
अखिल भारतीय व्यापारी महासंघा म्हणजेच Confederation of All India Traders ने देखील तुर्किए आणि अझरबैजानवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. या दोन देशांसोबतचा व्यापार तत्काळ थांबवा असे आवाहन भारतभरातील व्यापाऱ्यांना करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Turkey, Azerbaijan boycott : तुर्किये अझरबैजान फिके पडतील इतके सुंदर आहेत हे देश, पटकन करा प्लॅनिंग
- Wednesday May 14, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
ज्या पर्यटकांमुळे हे दोन देश मोठे झाले ते देश पहलगाम येथील निष्पाप पर्यटकांच्या हत्येला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानसोबत उभे राहिले आहेत. ही बाब भारतीयांना अजिबात आवडलेली नाही. यामुळे भारतीयांनी पुन्हा एकदा एकजुटीने या दोन देशांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
#BoycottTurkey ट्रेंड नेमका काय आहे ? 'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीनेही दिलाय पाठिंबा
- Tuesday May 13, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare, Edited by Onkar Arun Danke
तुर्किए आणि अझरबैजान (Turkey and Azerbaijan) या दोन देशांनी पाकिस्तानला जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. उद्योगपती हर्ष गोएंका (RPG Group Chairperson Harsh Goenka)यांनी या दोन देशांत भारतीयांनी जाऊ नये असे आवाहन केले आहे.