Buldhana Politics
- All
- बातम्या
-
DCM एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे कोण? का दिली धमकी?
- Friday February 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवण्याची धमकी शुक्रवारी मुंबईतील काही पोलीस ठाण्यांना मिळाली होती. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Gaikwad: निवडणुकीत निसटत्या फरकाने जिंकले, शिंदेंच्या आमदाराने मतदारांना नको ते सुनावले
- Sunday January 5, 2025
- Written by Rahul Jadhav
आपला पराभव व्हावा यासाठी पक्षातील नेत्यांची षडयंत्र रचले होते असा आरोप संजय गायकवाड यांनी या आधीही केला होता.
-
marathi.ndtv.com
-
'आमच्या केंद्रीय मंत्र्यांनी विरोधकांना मदत केली', शिंदेंच्या आमदारांचा गंभीर आरोप
- Friday November 29, 2024
- NDTV
बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील विजयी झालेले शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केंद्रीय प्रतापराव जाधव (Parataprao Jadhav) यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'नाईलाजाने गेली अडीच वर्षे अजित पवारां सोबत' आणखी एक आमदार दादांची साथ सोडणार?
- Saturday August 17, 2024
- Written by Rahul Jadhav
जिल्ह्यातील एक ताकदवर नेते म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते. जर त्यांनी अजित पवारांची साथ सोडली तर तो अजित पवारांसाठी मोठा धक्का असेल.
-
marathi.ndtv.com
-
रविकांत तुपकरांचं ठरलं!मोठ निर्णय घेतला, कोणाची डोकेदुखी वाढणार?
- Saturday July 6, 2024
- Written by Rahul Jadhav
रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण त्यांना मिळालेली मते दुर्लक्षित करून चालणार नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
Modi 3.0: सरपंच ते केंद्रीय मंत्री, शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांचा संघर्षमय प्रवास
- Sunday June 9, 2024
- Written by Rahul Jadhav
प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाकरें ऐवजी शिंदेना साथ दिली. त्याचे बक्षिस त्यांना आता मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजपच्या दोन गटात जोरदार राडा, दगडफेक, लाठीचार्ज फोडतोडीने वातावरण तंग
- Friday May 31, 2024
- Written by Rahul Jadhav
भाजपचेच दोन गट एकमेकां विरोधात ठाकले आहेत. एवढेच नाही तर यांच्यात जोरदार राडाही झाला आहे. त्यात अगदी घोषणाबाजी पासून ते शीवीगाळ होईपर्यंत परिस्थिती आली.
-
marathi.ndtv.com
-
लोकसभा निवडणुकीनंतर देशात कोणाची सत्ता येणार? भेंडवळचं मोठं भाकीत जाहीर
- Saturday May 11, 2024
- Written by Rahul Jadhav
भेंडवळ भविष्यावर राज्यातील सामान्यांसोबतच शेतकर्यांचेही लक्ष असते. त्या पार्श्वभूमीवर भेंडवळ भविष्यवाणीची घोषणा करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
माजी मंत्र्याने लावली 9 लाखांची पैज ! पैज हरल्यास द्यावे लागतील सव्वा तीन लाख
- Tuesday April 30, 2024
- Written by Rahul Jadhav
बुलढाणा मतदार संघातून कोण जिंकणार आणि कोण हरणार यावर पैज लावली जात आहे. विशेष म्हणजे ही पैज कोणी मतदाराने नाही तर चक्क माजी मंत्र्यांनी लावली आहे. पैज जिंकली तर या माजी मंत्र्याला 9 लाख मिळणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
...तो पर्यंत चप्पल घालणार नाही!, नेत्यासाठी 'त्यानं' असं का केलं?
- Friday April 5, 2024
- Written by Rahul Jadhav
शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर जिंकावेत यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यानं एक पण केला आहे. त्याचीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.