Champions Trophy 2025 Live
- All
- बातम्या
-
IND Vs NZ Final: टीम इंडियाच्या फिरकीपुढे न्यूझीलंडचे लोटांगण; विजयासाठी 252 धावांचे टार्गेट
- Sunday March 9, 2025
- Written by Gangappa Pujari
Ind Vs NZ Final LIVE: चिन रविंद्रला आणि दुसऱ्या षटकात केन विल्यमसनला बाद केले. टीम इंडियाकडून वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादवने प्रत्येकी 2 तर रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने 1 बळी घेतला.
-
marathi.ndtv.com
-
IND Vs NZ: कॅच सुटल्यावर संतापल्या, बोल्ड होताच पुन्हा आनंदल्या; विराट- रोहितच्या पत्नीची रिअॅक्शन जोरदार व्हायरल
- Sunday March 9, 2025
- NDTV
ind Vs NZ LIVE: यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 1 षटकारही मारला, पण 11 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कुलदीप यादवने गुगली बॉलने त्याला फसवले आणि क्लीन बोल्ड केले.
-
marathi.ndtv.com
-
Ind vs NZ Final 2025: अर्थशतक हुकले पण इतिहास रचला.. रचिन रविंद्रचा मोठा पराक्रम; खास रेकॉर्ड मोडला
- Sunday March 9, 2025
- Written by Gangappa Pujari
ICC Champions Trophy 2025 Final LIVE: न्यूझीलंडसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केन विल्यमसनच्या नावावर होता. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विल्यमसनने 3 सामन्यात 244 धावा केल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
IND VS NZ Final: चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर चाहत्यांचा जल्लोष
- Sunday March 9, 2025
- Written by Gangappa Pujari
IND vs NZ Final Champions Trophy 2025: भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध यांच्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. भारताच्या या विजयानंतर देशभरात क्रिकेट चाहत्यांनी जल्लोष केला.
-
marathi.ndtv.com
-
Champions Trophy 2025 : ...तर भारत सामना न खेळताच बनेल चॅम्पियन, 2002 साली असंच झालं होतं
- Friday March 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Champions Trophy 2025, INS vs NZ : जर चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना अनिर्णित किंवा बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरद्वारे विजेता निश्चित केला जाईल. सुपर ओव्हरच्या नियमांनुसार, दोन्ही संघांना प्रत्येकी एक षटक खेळण्याची संधी मिळते.
-
marathi.ndtv.com
-
NZ vs SA : न्यूझीलंडचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश, टीम इंडिया घेणार 25 वर्षांनी बदला?
- Wednesday March 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
New Zealand vs South Africa, Champions Trophy Semi Final : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची दुसरी सेमी फायनल लाहोरमध्ये झाली.
-
marathi.ndtv.com
-
IND vs AUS : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दमदार विजय, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश
- Tuesday March 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs Australia : भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs AUS: हातामधून रक्त येत होतं, तरीही अंपायरनं जडेजाला पट्टी काढायला लावली! वाचा काय आहे नियम
- Tuesday March 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs Australia : भारताची बॉलिंग सुरु असताना प्रमुख ऑल राऊंडर रविंद्र जडेजाला हातावरील पट्टी काढण्याची सूचना अंपायरनं केली होती.
-
marathi.ndtv.com
-
IND vs AUS : टीम इंडियाच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात जास्त त्रास, लाहोरचं मैदान राहणार रिकामं
- Tuesday March 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
IND vs AUS, Champions Trophy Semi Final: भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला तर त्याचा सर्वात जास्त त्रास पाकिस्तानला होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Champions Trophy 2025 : भारत की न्यूझीलंड; कोण मारणार बाजी? आकडेवारी काय सांगते?
- Sunday March 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
New Zealand vs India, Champions Trophy 2025 : दुबईमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांमध्ये कोणत्याही संघाला 250 चा टप्पा गाठता आलेला नाही. बांगलादेशने भारताला 229 धावांचे तर पाकिस्तानने 242 धावांचे लक्ष्य दिले होते.
-
marathi.ndtv.com
-
Australia vs South Africa : पाऊस आला धावून, सामना गेला वाहून; आता खरी मजा येणार
- Tuesday February 25, 2025
- NDTV
AUS vs SA: चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy Date and Time) स्पर्धेतील सातवा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण (Autralia vs South Africa Match Update) आफ्रिकेत होणार आहे. मात्र पावसामुळे हा सामना वेळेत सुरू होऊ शकला नाही. दोन्ही संघांसाठीचा हा दुसरा सामना असून या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. पावसामुळे सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात येतील.
-
marathi.ndtv.com
-
Rohit Sharma Record: फक्त 1 रन अन् मोठा पराक्रम... रोहित शर्माने सचिनचा विश्वविक्रम मोडला!
- Sunday February 23, 2025
- Written by Gangappa Pujari
कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीलाच मोठे फटके लगावत आपले इरादे स्पष्ट केले. या सामन्यात त्याला मोठी खेळी उभारता आली नाही मात्र हिटमॅनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND Vs PAK: 'रनमशिन' विराटचा नवा विक्रम! सचिन तेंडुलकरसह दिग्गजांना धोबीपछाड
- Sunday February 23, 2025
- Written by Gangappa Pujari
आज (23 फेब्रुवारी) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नसीम शाहला झेलल्यानंतर विराट कोहलीच्या झेलची संख्या 157 झाली आहे. यासह, तो देशासाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक झेल घेणारा पहिला खेळाडू बनला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND VS PAK LIVE: दुबईत टीम इंडियाचा धमाका! पाकिस्तान ऑलआऊट, किती धावांचे लक्ष्य?
- Sunday February 23, 2025
- Written by Gangappa Pujari
India Vs Pakistan Champions Trophy: गोलंदाजांचा धमाका पाहायला मिळाला असून भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानची अक्षरश: दाणादाण उडाली. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि अक्षर पटेलने जबरदस्त पाकिस्तानला 241 धावांवर रोखले.