Chandrapur Crime News
- All
- बातम्या
-
Chandrapur Crime: महाराष्ट्र सुन्न! नवऱ्याने पत्नीला जाळून मारलं; आग लावली अन् दार लावून घेतलं, भयंकर घटना
- Friday January 9, 2026
- Written by Gangappa Pujari
विवाहितेच्या पतीवर गंभीर आरोप करण्यात आले असून पत्नीला त्यानेच पेटवून दिल्याचा खळबळजनक खुलासा विवाहितेने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kidney Racket: एका किडनीसाठी 5 ते 8 लाख... महाराष्ट्र, तमिळनाडू ते कंबोडिया कनेक्शन; कशी काम करायची टोळी?
- Thursday January 1, 2026
- Written by Gangappa Pujari
अटकेत असलेल्या हिमांशूची स्वतःचीही किडनी काढण्यात आल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या धाग्यादोऱ्यांनी पोलिसांना थेट तमिळनाडू गाठण्यास भाग पाडले.
-
marathi.ndtv.com
-
Kidney Racket : प्रेयसीवर लाखोंची उधळपट्टी, अमेरिका टूर; गर्लफ्रेंडच्या नादात हिमांशूचं आयुष्य उद्ध्वस्त
- Sunday December 28, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
चंद्रपुरातून समोर आलेल्या किडनी रॅकेटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur Kidney Trafficking: चंद्रपूर ते कंबोडिया किडनी रॅकेटचा मोठा खुलासा, प्रत्येक किडनीमागे 1 लाख कमिशन, इंजिनिअर कसा बनला किडनी तस्कर?
- Wednesday December 24, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Chandrapur Kidney Trafficking: कंबोडिया किडनी रॅकेटबाबत मोठा खुलासा, बोगस डॉक्टरच्या माध्यमातून आतापर्यंत 12 लोकांनी कंबोडियामध्ये किडनी विकल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur News: कर्जासाठी खरंच किडनी विकली? मानवी अवयव तस्करी ते व्हिएतनाम कनेक्शन, हृदयद्रावक कहाणी समोर
- Thursday December 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Chandrapur Farmer Story: सावकारी जाचातून पुढे आलेले हे प्रकरण आता मानवी अवयवांचा तस्करीचा दिशेकडे सरकले आहे. पोलीस विभागाने चौकशीसाठी सहा पथके तयार केलीत
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur News : वाळू तस्करी ट्रकवर कारवाई केली नाही; पोलीस अधिकाऱ्याला मोठी शिक्षा
- Tuesday November 11, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
वाळू तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई न करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या विरोधात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur Crime: मालकाकडे दिवाळी गिफ्टचा हट्ट, वाद वाढला अन् रक्त सांडलं.. क्रुर हत्येने चंद्रपुरात खळबळ!
- Friday October 24, 2025
- Written by Gangappa Pujari
Chandrapur Latest News: दिवाळी असल्याने नितेशने मालकाकडून नवीन कपडे किंवा गिफ्टची अपेक्षा केली होती. मात्र, सुजितने गिफ्ट दिले नाही. याचा राग धरून नितेश त्याला फोनवरून शिवीगाळ करीत होता.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur News : नातवाला संकटात पाहून आजोबांनी मारली उडी, ऐन दिवाळीत चंद्रपुरातील मन हेलावणारी घटना
- Sunday October 19, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
नातवाला जरा काही झालं तर त्यांचा जीव कासाविस होतो. अशातच चंद्रपुरात आपल्या नातवाला वाचवायला गेलेल्या आजोबांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
NEET मध्ये 99.99%, MBBS साठी सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या काही तासांपूर्वी विद्यार्थ्याची आत्महत्या
- Wednesday September 24, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Chandrapur News : MBBS साठी महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी त्याने टोकाचं पाऊल उचललं. यामागील धक्कादायक कारण समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: रस्त्यात गाडी बंद पडली, नराधमाने डाव साधला, वनरक्षकाकडून अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य
- Friday August 8, 2025
- Written by Gangappa Pujari
पीडित मुलीने पालकांसोबत बल्लारपूर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलीसांनी आरोपी वनरक्षकाला गोंदिया येथून अटक केली आहे. बल्लारपूर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur news: 53 वर्षांची महिला, तो अल्पवयीन, मध्यरात्री घरात घुसला अन् खेळ खल्लास, कारण समोर येताच...
- Monday June 23, 2025
- Written by Rahul Jadhav
पोलिसांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पंचनामा केला. शिवाय तपासही सुरू केला.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur News: वादानंतर संताप अनावर; बायकोने केली नवऱ्याची गळा आवळून हत्या
- Monday June 16, 2025
- NDTV
Chandrapur News : दुर्वास बाबूराव चौधरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर वैशाली दुर्वास चौधरी असे आरोपी पत्नीचे नाव आहे. आरोपी महीलेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार; चंद्रपुरातील खळबळजनक घटना
- Wednesday May 21, 2025
- Written by NDTV News Desk
Chandrapur Crime News : चिमूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत प्रतीक आणि विकीला अटक केली असून, अंकित सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur News: तलावात पोहण्याचा बेत जीवावर बेतला, 4 भावंडांसह 5 जणांचा हकनाक जीव गेला
- Saturday March 15, 2025
- Written by Rahul Jadhav
जिल्ह्यातील प्रसिद्ध घोडाझरी तलावात पोहण्याचा आंनद घेण्यासाठी चिमूर तालुक्यात येणाऱ्या साठगाव-कोलारी गावातील पाच तरुण शनिवारी दुपारच्या सुमारास आले होते.