Chhagan Bhujbal News
- All
- बातम्या
-
Live Updates : "कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करा", केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहानांकडे खासदार ओमराजे निंबाळकरांची मागणी
- Tuesday December 24, 2024
- Written by NDTV News Desk
Breaking News Updates 24 December 2024 : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा.
- marathi.ndtv.com
-
Chhagan Bhujbal: CM फडणवीसांनी शब्द दिला.. मुख्यमंत्र्यांसोबत काय झाली चर्चा? छगन भुजबळांनी सविस्तर सांगितलं
- Monday December 23, 2024
- Written by Gangappa Pujari
मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने त्यांनी अजित पवार यांच्यावर नाराजी दर्शवली आहे. अशातच आता ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाचे विधान केले.
- marathi.ndtv.com
-
Chhagan Bhujbal : "प्रश्न मंत्रिपदाचा नाही", छगन भुजबळांनी सांगितलं नाराजीचं खरं कारण
- Tuesday December 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मी आता विधानसभेचा राजीनामा देऊ शकत नाही. मला निवडून आणण्यासाठी माझ्या लोकांनी कष्ट केले. एक-दोन वर्ष मला द्या, असं मी म्हटलं होतं, असा संताप छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
- marathi.ndtv.com
-
कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची अफवा, फोन करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
- Tuesday December 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Latest News Updates : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या संक्षिप्त आढावा. विधिमंडळ अधिवेशन दुसरा दिवस.
- marathi.ndtv.com
-
डावलले काय अन् फेकलं काय..; छगन भुजबळ संतापले, जरांगेंचे नाव घेत अजित पवारांना डिवचले
- Monday December 16, 2024
- Written by Gangappa Pujari
मंत्रिमंडळ विस्ताराआधी पक्षाच्या बैठकीलाही हजर न राहिल्याने छगन भुजबळ हे नाराजी उघड झाली होती, यावरुनच आता स्वतः छगन भुजबळ यांनी स्वतः स्पष्टीकरण देत महत्वाचे विधान केले आहे.
- marathi.ndtv.com
-
Highlights : छगन भुजबळ हॉस्पिटलमध्ये दाखल, खासगी विमानानं मुंबईला आणलं
- Thursday September 26, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde, Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना खासगी विमानानं मुंबईला आणण्यात आले आहे
- marathi.ndtv.com
-
ठाकरे गटाच्या नेत्याची तोतयागिरी?, 'त्या' पत्रामुळे अडचण वाढण्याची शक्यता
- Sunday September 22, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अशोक स्तंभाची मुद्रा वापरण्याचे काही नियम आहे. त्यात माजी आमदार व माजी खासदार यांनी ती मुद्रा वापरण्याचा कुठेही उल्लेख नाही. सहा वर्षे आमदार राहिलेल्या माणसाला हे कळू नये, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.
- marathi.ndtv.com
-
छगन भुजबळांची भूमिका दुटप्पी, शरद पवारांच्या भेटीवरुन अनिल देशमुखांची टीका
- Monday July 15, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा नेत्यांना आणि देवेंद्र फडणवीस ओबीसी नेत्यांना आश्वासने देत आहे. गेल्या वर्षभरात या दोन्ही समाजाला काय आश्वासने दिली हे त्यांनी सांगितलं पाहिजे, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली.
- marathi.ndtv.com
-
Sharad Pawar-Chhagan Bhujbal : शरद पवार-छगन भुजबळ यांच्या भेटीचे 5 अर्थ काय?
- Monday July 15, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sharad Pawar-Chhagan Bhujbal Meeting : शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीचे असे अनेक अर्थ काढले जात आहेत. मात्र या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.