Chhatrapati Shivaji Maharaj News
- All
- बातम्या
-
Nitin Gadkari : शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर होते, त्यांनी अफजलखानची कबर... नितीन गडकरींचा दावा
- Wednesday April 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ते हिंदू पदपातशाह होते, असे दावा हिंदुत्वावादी संघटनेकडून केला जातो. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दाव्याला छेद देणारी भूमिका मांडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: पट्टनकोडोलीत शिवरायांचा पुतळा राहणार पण... एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर प्रशासनाची माघार
- Wednesday April 2, 2025
- Written by Gangappa Pujari
Kolhapur Pattankodoli Chhatrapati Shivaji Maharaj Statue: शासनाने आक्षेप घेत तो पुतळा हटवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. ज्यामुळे शिवप्रेमी आक्रमक झाले असून गावामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : बाहेर जाण्यापूर्वी विमानतळाच्या शौचालयात प्रसुती, नवजात बाळाला कचऱ्यात फेकून मुलगी फरार
- Tuesday April 1, 2025
- NDTV
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 25 मार्च रोजीच्या रात्री कचराकुंडीत एक नवजात बाळ सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Delhi News: 10 वर्षे जेल अन् अजामीनपात्र गुन्हा..शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना जबर बसवा, उदयनराजेंची शहांकडे मागणी
- Thursday March 27, 2025
- Written by Gangappa Pujari
Udayanraje Bhosle Meet Amit Shah: उदयनराजे भोसले भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली असून अमित शहा यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sambhaji Bhide: 'शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, ते फक्त ...' संभाजी भिडेंचे विधान
- Wednesday March 26, 2025
- Written by Gangappa Pujari
निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचे आहे,याचे धोतक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथंच पाहिजे,' असं ते म्हणालेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: 'छत्रपती शिवरायांचे सर्व किल्ले...', राज्य सरकारची सर्वात मोठी मागणी, थेट केंद्राला पत्र!
- Tuesday March 25, 2025
- Written by NDTV News Desk
रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि जिंजी किल्ला यांचा समावेश आहे
-
marathi.ndtv.com
-
Mahayuti News: शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकारण तापलं, डोंबिवलीत शिंदे सेनेनं भाजपला डिवचलं
- Monday March 17, 2025
- Written by Rahul Jadhav
सोमवारी संध्याकाळी घरडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivaji Maharaj's birth anniversary : आज शिवरायांची 395 वी जयंती, शिवनेरीवर जाण्यासाठी वनविभागाकडून बंदी; कारण काय?
- Monday March 17, 2025
- Written by NDTV News Desk
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार 395 वी जयंती साजरी केली जात आहे. दरम्यान या निमित्ताने अनेक किल्ले शिवनेरी गडावर जमा झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : छत्रपती शिवाजी महाराजांवर हॉलिवूडच्या तोडीची सीरिज येणार? शरद केळकरचे मोठे विधान
- Thursday February 27, 2025
- Reported by Shreerang Madhusudan Khare, Edited by Harshada Jaywant Shirsekar
NDTV Marathi Entertainment Awards 2025 : छत्रपती शिवाजी महाराज लोकांना कळावे, म्हणून अभिनेता शरद केळकरचे मोठे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : शिवरायांना शेवटचं वंदन; घरी परतत असताना तरुणासोबत घात, जळगाव हादरलं!
- Wednesday February 19, 2025
- NDTV
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 : जळगावातील पाचोरा शहरातही महाराजांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हेमंत सोनावणेही महाराजांच्या कार्यक्रमासाठी शहरात गेला होता.
-
marathi.ndtv.com
-
Shiv Jayanti 2025 : महाराजांचं जबरदस्त व्यवस्थापन; सैनिकांना पगार, प्रतिपदेच्या पहिल्या दिवशी बोनसही!
- Monday March 17, 2025
- Written by NDTV News Desk
Shivaji Maharaj Jayanti 2025: शिवाजी महाराज कसे दिसायचे? राज्यभिषेकावेळी का परिस्थिती होती? याबाबतच्या नोंदी परदेशातील व्यक्तींच्या लिखाणात दिसून येते.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025: अफजल खानाचा वध ते 18 वरून 260 किल्ल्यांचे स्वराज्य; शिवरायांची शौर्यगाथा
- Wednesday February 19, 2025
- Written by NDTV News Desk
Shivaji Maharaj Jayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धकौशल्याची भुरळ अमेरिकेलाही पडली. अमेरिकेच्या वेस्ट पॉईंट नावाची सैन्य अकादमी आहे. अमेरिकेचे जनरल हे या अकादमीतून बाहेर पडलेले आहेत. या अकादमीमध्ये दोन सँड मॉडेल्स आहेत, जी आपल्या येथील लढायांची आहे ज्या स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक्स शिकवतात.
-
marathi.ndtv.com
-
Shivaji Maharaj : राज्यभिषेकावेळी महाराजांची केली होती सुवर्ण तूला, या 16,000 सोन्याच्या होनचं पुढे काय झालं?
- Wednesday February 19, 2025
- Written by NDTV News Desk
Chhatrapati Shivaji Maharaj 395th Jayanti : सध्या भारतात शिल्लक राहिलेल्या होनला शिवाजी महाराजांचा स्पर्श असल्याचं म्हटलं जातं.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: 'शिवाजी महाराज नसते तर भारतात पाकिस्तान...', राज्यपाल राधाकृष्णन यांचे मोठे विधान!
- Thursday February 13, 2025
- Written by Gangappa Pujari
सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा (राज्य सार्वजनिक विद्यापीठ) पहिला दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठ परिसरात संपन्न झाला.