Corona Cases
- All
- बातम्या
-
Navi Mumbai: काळजी घ्या! नवी मुंबईत कोरोनाचे 4 नवे रुग्ण; महापालिकेकडून सतर्कतेचे आवाहन
- Friday June 6, 2025
शहरातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 40 वर पोहोचली आहे. सध्या 16 रुग्णांनी कोरोनामुक्ती मिळवली असून त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Covid 19 Cases In Thane: ठाण्यात कोरोना बाधितांची संख्या 130 वर; राज्यातील आणि देशीतील स्थिती काय?
- Thursday June 5, 2025
महाराष्ट्रात मागील 24 तासात महाराष्ट्रात 16 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 76 वर्षांचे दोन पुरुष आणि 79 वर्षांची एक महिला यांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Corona Update : कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, 48 तासात 21 मृत्यू; सर्वाधिक रुग्णसंख्या कोणत्या राज्यात?
- Monday June 2, 2025
आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 48 तासात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात केरळ आणि कर्नाटकात अनुक्रमे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Corona News: काळजी घ्या! वसईत कोरोनाचा पहिला बळी, 43 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
- Sunday June 1, 2025
Maharashtra Corona Patient Death: त्याची प्रकृती खालवल्याने त्याला मुंबईतल्या माहिम येथील रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.