Covid News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Mumbai News: निर्जल उपवासामुळे महिलेला स्ट्रोक; कोविड व्हॅक्सिनमुळेही धोका वाढल्याचा डॉक्टरांचा इशारा
- Wednesday October 29, 2025
कुटुंबीयांनी तिला त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे स्ट्रोकचे निदान झाले, परंतु न्यूरोलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने, तिला थ्रोम्बोलिटिक इंजेक्शन दिल्यानंतर वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: काळजी घ्या! नवी मुंबईत कोरोनाचे 4 नवे रुग्ण; महापालिकेकडून सतर्कतेचे आवाहन
- Friday June 6, 2025
शहरातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 40 वर पोहोचली आहे. सध्या 16 रुग्णांनी कोरोनामुक्ती मिळवली असून त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Covid 19 Cases In Thane: ठाण्यात कोरोना बाधितांची संख्या 130 वर; राज्यातील आणि देशीतील स्थिती काय?
- Thursday June 5, 2025
महाराष्ट्रात मागील 24 तासात महाराष्ट्रात 16 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 76 वर्षांचे दोन पुरुष आणि 79 वर्षांची एक महिला यांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Corona Update : कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, 48 तासात 21 मृत्यू; सर्वाधिक रुग्णसंख्या कोणत्या राज्यात?
- Monday June 2, 2025
आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 48 तासात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात केरळ आणि कर्नाटकात अनुक्रमे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Corona News: काळजी घ्या! वसईत कोरोनाचा पहिला बळी, 43 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
- Sunday June 1, 2025
Maharashtra Corona Patient Death: त्याची प्रकृती खालवल्याने त्याला मुंबईतल्या माहिम येथील रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Corona Virus: कोरोनाचा धोका वाढला; देशभरात 2710 रुग्णांची नोंद, 7 जणांचा मृत्यू
- Saturday May 31, 2025
देशातील कोरोना रुग्णांची संख्या 2000 च्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 30 मे पर्यंत देशभरात 2710 रुग्णांची नोंद झाल्याची आकडेवारी जाहीर केली.
-
marathi.ndtv.com
-
Corona Virus : कोरोना पुन्हा येतोय? 10 पैकी 2 संशयित दगावले, मृतांवर कोविड प्रोटोकॉलप्रमाणे अंत्यसंस्कार
- Monday May 19, 2025
मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये कोविडसदृश्य लक्षण असणाऱ्या दहा रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी दोन रुग्ण दगावले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
कोविडच्या रुग्णांना जिवंत दाखवून पैसे उकळले; भाजप आमदार जयकुमार गोरेंविरोधात गुन्हा दाखल
- Monday August 12, 2024
भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधातील भ्रष्टाचारांच्या आरोपांना गंभीरतेनं घ्या, अशा सक्त सूचना मुंबई उच्च न्यायालयाने सातारा पोलीस अधीक्षकांना दिल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण, स्वत:ला केलं क्वारंटाईन
- Friday July 12, 2024
Akshay Kumar Tested Covid 19 Positive : अक्षय कुमार मागील काही दिवस आपल्या सरफिरा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यक्त होता. प्रमोशन टीमच्या काही क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाली होती.