Delhi Congress
- All
- बातम्या
-
Delhi Election Results 2025 : दिल्लीत सलग तिसऱ्यांदा काँग्रेस शून्यावर आऊट, 67 मतदारसंघात भयंकर नामुश्की
- Saturday February 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Election Results 2025 : दिल्लीतील तिसरा प्रमुख पक्ष समजल्या जाणाऱ्या काँग्रेसवर या निवडणुकीतही नामुश्की ओढावली आहे.
-
marathi.ndtv.com
-
DELHI CONGRESS EFFECT: काँग्रेसचा बदला? दिल्लीत 'इंडिया'साठी काँग्रेस ठरली 'आप'दा
- Saturday February 8, 2025
- Written by Rahul Jadhav
आम आदमी पक्षाच्या पराभवात काँग्रेसचा वाटा मोटा असल्याचं आता बोललं जात आहे. शिवाय काँग्रेसने एक प्रकारे जुने हिशोबही या निमित्ताने चुकते केल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Delhi election results 2025 : AAP आणि Congress सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या उमेदवारांचे काय झाले ?
- Saturday February 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
दिल्लीमध्ये एकूण 70 जागा असून इथे बहुमतासाठी 36 जागा जिंकणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षाने इथे 48 जागा जिंकत सत्ता मिळवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Election Results 2025 : निकालांनंतर AAP आणि Congress आघाडी करणार ?
- Saturday February 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
70 जागांपैकी भाजपचे 43 उमेदवार आघाडीवर होते तर आपचे 23 उमेदवार आघाडीवर होते. काँग्रेसचा फक्त एक उमेदवार आघाडीवर होता. सकाळी 9 वाजेपर्यंत हाती आलेल्या कलांमधून ही परिस्थिती स्पष्ट झाली होती.
-
marathi.ndtv.com
-
INDIA आघाडीचे टाटा, बाय-बाय! शरद पवारांच्या वक्तव्याचा अर्थ काय?
- Tuesday January 14, 2025
- Written by Onkar Arun Danke
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Elections 2025) प्रचारामुळे राजकारण तापलेले असतानाच विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीच्या अस्तित्वावर सातत्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Congress State President : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी?
- Monday January 13, 2025
- Written by NDTV News Desk
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हाय कमांडकडून दिल्लीला तत्काळ बोलवण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
AAP vs Congress : आम आदमी पक्षाचा का आहे काँग्रेसवर राग? दिल्लीतील संघर्षाची Inside Story
- Thursday December 26, 2024
- Written by Onkar Arun Danke
AAP vs Congress : दिल्लीमध्ये सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक एकत्र लढवणाऱ्या आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
AAP vs Congress : काँग्रेस-भाजपची छुपी युती , I.N.D.I.A तून बाहेर काढा; AAPची आक्रमक भूमिका
- Thursday December 26, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
आम आदमी पक्षातील (AAP) नेते काँग्रेसवर (Congress) प्रचंड नाराज असल्याचे कळते आहे. काँग्रेसचे नेते सातत्याने आम आदमी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांबद्दल विधान करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसचे 21 उमेदवार ठरले; केजरीवाल यांच्याविरोधात तगडा उमेदवार मैदानात
- Friday December 13, 2024
- Written by Gangappa Pujari
अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात काँग्रेसने तगडा उमेदवार दिला आहे. केजरीवाल यांचा मतदार संघ असलेल्या नवी दिल्लीमध्ये माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
विरोधी पक्षनेतेपदावरुन मतभेद! अधिकृत निर्णय होण्यापूर्वीच काँग्रेस विरुद्ध ठाकरे संघर्ष चिघळला?
- Monday December 9, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
महाराष्ट्राच्या विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे फक्त 10 आमदार आहेत. त्यानंतरही विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी विरोधकांनी केलीय.
-
marathi.ndtv.com
-
धानोरकर, वडेट्टीवार वादामुळे काँग्रेस नेते अलर्ट झाले, वाद मिटवण्यासाठी दिल्लीत बैठक
- Saturday September 14, 2024
- NDTV
या बैठकीला प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवारांसह काँग्रेसचे संघटक सरचिटणीस केसी वेणुगोपाल, राज्य प्रभारी रमेश चेन्निथला हे उपस्थित होते.
-
marathi.ndtv.com
-
उच्च न्यायालयाने सुनील केदार यांची याचिका फेटाळली, राजकीय भवितव्य टांगणीला!
- Thursday July 4, 2024
- Written by NDTV News Desk
काँग्रेस नेते सुनील केदार यांनी त्यांना दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
-
marathi.ndtv.com
-
लोकसभेनंतर काँग्रेस विधानसभेच्या तयारीला, 'या' राज्यांवर आहे लक्ष
- Tuesday June 18, 2024
- Written by Rahul Jadhav
एकीकडे भाजप अनेक राज्यात पराभवाचा फटका कसा बसला याचे चिंतन करण्यात मग्न आहे. अशा वेळी काँग्रेसने आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.