Devendra Fadnavis Cm Maharashtra
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Pankaja Munde : 'तुम्ही बाहुबली आणि मी शिवगामी....', फडणवीसांसमोर पंकजा मुंडेंची जोरदार फटकेबाजी
- Wednesday February 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pankaja Munde on Devendra Fadnavis : सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सुरेश धस तसंच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार फटकेबाजी केली.
- marathi.ndtv.com
-
CM Devendra Fadnavis : 'दादागिरी खपवून घेतली जाणार नाही', संतोष देशमुख हत्या प्रकरणात थेट बीडमधून मुख्यमंत्र्यांचा इशारा!
- Wednesday February 5, 2025
- Written by NDTV News Desk
Beed News : मुख्यमंत्र्यांच्या बीड दौऱ्यादरम्यान शस्त्रक्रियेच्या कारणास्तव धनंजय मुंडे मात्र गैरहजर होते.
- marathi.ndtv.com
-
Vishwa Marathi Sammelan: 'मराठी माणसाला त्रास देणाऱ्यांना...', उदय सामंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी
- Friday January 31, 2025
- Written by Gangappa Pujari
CM देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह सांस्कृतिक मंत्री उदय सामंत या सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यात बोलताना मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मोठी मागणी केली.
- marathi.ndtv.com
-
पुण्यातील भारत विरुद्ध इंग्लंड मॅचवर GBS चं सावट, CM फडणवीसांनी दिल्या खास सूचना
- Tuesday January 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Guillain-Barré syndrome : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा टी20 सामना (India vs England 4th T20) 31 तारखेला होत आहे. पुणे शहरावर GBS चं सावट असताना हा सामना होणार आहे.
- marathi.ndtv.com
-
Soyabean News: सोयाबीन खरेदीत महाराष्ट्र अव्वल! गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं; शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार?
- Monday January 27, 2025
- Written by Gangappa Pujari
देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या राज्यांना मागे टाकत देशांमध्ये सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्राने केली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
- marathi.ndtv.com
-
Davos 2025: 'मुंबई मेट्रो'ला जागतिक पाठबळ! UK सरकार- MMRDAचा मोठा करार; वाचा 5 ठळक मुद्दे
- Monday January 27, 2025
- Written by Gangappa Pujari
मुंबईतील मेट्रो नेटवर्कचे काम वेगाने पूर्ण करून झपाट्याने होणाऱ्या शहराच्या विकासाला पाठबळ देणारी एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे.
- marathi.ndtv.com
-
Davos 2025: दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला, 15 लाख 75 हजार कोटींचे करार, 16 लाख रोजगार निर्मिती
- Thursday January 23, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Davos 2025 : या परिषदेमध्ये महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
- marathi.ndtv.com
-
Davos 2025: दावोसमध्ये इतिहास घडला! दुसऱ्या दिवशीही महाराष्ट्रासाठी मोठे करार, गुंतवणुकीचा नेमका आकडा किती?
- Wednesday January 22, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
Davos 2025: दावोस परिषदेत महाराष्ट्राचा डंका! एका दिवसात 20 मोठे करार, 'इतक्या' कोटींची विक्रमी गुंतवणूक
- Tuesday January 21, 2025

एकाच दिवसात जवळपास 4,60,000 कोटींचे विक्रमी करार झाल्याची माहिती समोर आली असून राज्यातील विविध भागांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे.
- marathi.ndtv.com
-
Davos 2025: दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज! CM देवेंद्र फडणवीसांनी घेतल्या दिग्गजांच्या भेटी; PHOTO
- Monday January 20, 2025
- Written by Gangappa Pujari
दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन आता सज्ज झाले असून, पुढचे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे असणार आहेत. महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार यात होणार आहेत
- marathi.ndtv.com
-
मुंडेंना धक्का, तटकरेंना बळ... पालकमंत्र्यांच्या यादीतून मुख्यमंत्र्यांनी काय दिले महत्त्वाचे संदेश?
- Saturday January 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
Guardian Ministers Announced : गेल्या अनेक दिवसांपसून प्रतिक्षेत असलेली पालकमंत्र्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर जाहीर केली.
- marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: CM देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अन् ठाकरे, आजी- माजी मुख्यमंत्र्यांना नोटीस; कारण काय?
- Saturday January 18, 2025
- Written by Gangappa Pujari
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा व नियमावलीचे पालन करण्यात कसूर केल्याप्रकरणी ही कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
CM Fadnavis Speech : "विधानसभा निवडणुकीतील विजयाचं श्रेय 'केशव' आणि 'माधव' यांचं" : देवेंद्र फडणवीस
- Sunday January 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
CM Devendra Fadnavis : महायुतीने 82 टक्के गुण मिळवणे आणि भाजपने तर 89 टक्के गुण मिळवले. भाजप मेरिटमध्ये पास झाला. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरचा एखाद्या पक्षाचा हा सर्वात मोठा विजय आहे", असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.