Dharavi Redevelopment Project News
- All
- बातम्या
-
धारावीकरांसाठी Good News, पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सर्व धारावीकर पात्र!
- Wednesday July 2, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Dharavi Redevelopment Project: धारावी पुनर्विकास हा झोपडपट्टी पुनर्वसनाच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि सर्व समावेशक प्रकल्प आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharavi News : धारावीतील चर्मोद्योग व्यावसायिकांचा सूर बदलला, पुनर्विकासाबाबत सरकारकडे मोठी मागणी
- Friday June 20, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Dharavi Redevelopment News : आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुनर्विकासाच्या आधी विरोधात असलेल्या चर्मोद्योग व्यावसायिकांचा सूर आता बदलू लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'धारावी प्रकल्प हा मुंबईच्या पुनर्विकासाचा केंद्रबिंदू', CEO श्रीनिवास यांनी सांगितले संपूर्ण व्हिजन!
- Tuesday June 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) हा मुंबईच्या पुनर्विकासाचा केंद्रबिंदू आहे, ज्यामध्ये गृहनिर्माण आणि उपजीविकेवर भर देण्यात आला आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एसव्हीआर श्रीनिवास यांनी स्पष्ट केले.
-
marathi.ndtv.com
-
धारावीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, IMA च्या माजी अध्यक्षांचा गौप्यस्फोट
- Wednesday May 21, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
धारावीत 1985 पासून खासगी दवाखान्याच्या माध्यमातून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर पाचनेकर यांच्या मते अज्ञानासोबतच धारावीकरांची बेताची आर्थिक स्थिती हे बोगस डॉक्टरांच्या समस्येचे मूळ कारण आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharavi Project : सर्वेक्षणाची अंतिम मुदत हा शासकीय कामकाजाचा भाग, धारावीकरांना संभ्रमित करू नका : राहुल शेवाळे
- Friday April 18, 2025
- Written by NDTV News Desk
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा केवळ पुनर्वसन प्रकल्प नसून धारावीकरांचा सर्वांगीण विकास करणारा प्रकल्प आहे. धारावीतील प्रत्येकाला घर देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे देखील राहुल शेवाळे यांनी आपल्या खुल्या पत्रात नमूद केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharavi Redevelopment Project : अंतिम मुदत संपली; असहकार पुकारणाऱ्या धारावीकरांना मुदतवाढ नाही
- Wednesday April 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dharavi Redevelopment Project : ताज्या आकडेवारीनुसार, सुमारे 1 लाख घर व गाळेधारकांची प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली आहे. यापैकी सुमारे 94 हजार 500 घरे आणि गाळेधारकांना विशिष्ठ ओळख क्रमांक देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharavi : धारावीतील वरच्या मजल्यावरील कुटुंबाला मिळणार लाभ, शपथपत्र मागविण्याबद्दल दिलं स्पष्टीकरण
- Sunday April 13, 2025
- Written by NDTV News Desk
कोणत्याही झोपडपट्ट्यांमध्ये वरच्या मजल्यावर राहणाऱ्या सदनिका बेकायदेशीर मानल्या जातात. मात्र धारावी पुनर्विकास प्रकल्पातील वरच्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबासाठी आनंदाची बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharavi Redevelopment: रेल्वेच्या 40 एकर जमिनीचाही होणार उपयोग, कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा
- Friday April 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पानं (Dharavi Redevelopment Project) एक मोठा निर्णय घेतला आहे
-
marathi.ndtv.com
-
Dharavi Project: धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत मोठी बातमी, सर्वेक्षणाचा नवा उच्चांक!
- Tuesday March 25, 2025
- Written by Rahul Jadhav
बहुतेक झोपड्या या तळमजला अधिक दुसऱ्या मजल्यापर्यंत वाढल्या आहेत. ज्यामुळे पुनर्वसनासाठी आवश्यक घरांची संख्या वाढली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Motilal Nagar चा पुनर्विकास होणार; 36000 कोटींच्या निविदेत अदाणी समूहाची बाजी
- Wednesday March 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Motilal Nagar Redevelopment Project : मोतीलाल नगरच्या जमिनीच्या मालकीसह प्रकल्पावर म्हाडाचे पूर्ण नियंत्रण आहे. सूत्रांनी सांगितले की, प्रकल्पाचे उद्दिष्ट बेकायदेशीर बांधकामे दूर करणे आणि सर्वसमावेशक पद्धतीने नियोजित, चांगल्या प्रकारे एकत्रित समुदाय तयार करणे आहे.
-
marathi.ndtv.com
-
Big Breaking: धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Friday March 7, 2025
- Written by Rahul Jadhav
धारावी प्रकल्पाच्या कामाला स्थगिती द्यावी अशी मागणी करण्यात आली होती, ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
-
marathi.ndtv.com
-
धारावीतील सर्व जमिनींवर शासनाचीच मालकी, विकासकाला कोणत्याही जमिनीची मालकी नाही!
- Tuesday March 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
आजमितीस, 83 हजारांहून अधिक झोपड्यांवर क्रमांक टाकण्यात आले असून, त्यापैकी सुमारे 48 टक्के झोपड्या वरच्या मजल्यावरील आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Dharavi : धारावी पुनर्विकास योजनेचे ऐतिहासिक यश, 53 हजारांपेक्षा जास्त घरांचे सर्वेक्षण पूर्ण
- Thursday February 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
धारावी पुनर्विकास योजनेच्या अंतर्गत (Dharavi Redevelopment Project) 53,000 पेक्षा जास्त घरांचं डोर-टू-डोर सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. हा एक रेकॉर्ड आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharavi Project : धारावीतील अनधिकृत बांधकामांवर नजर, 'या' माध्यमातील सर्वेक्षणच प्रमाण मानले जाणार
- Tuesday February 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
Dharavi Redevelopment Project : या सर्वेक्षणानंतर केलेले कोणतेही नवीन बांधकाम किंवा बांधकामाचा विस्तार हे अनधिकृत मानले जाईल आणि त्यांना पुनर्विकासाच्या लाभांसाठी अपात्र ठरवले जाईल.
-
marathi.ndtv.com
-
Dharavi Project: धारावीतील रिकाम्या जमिनीवरील भाडेकरू डीआरपीचाच भाग : मुख्याधिकारी श्रीनिवास
- Monday January 20, 2025
- Written by Gangappa Pujari
धारावी अधिसूचित क्षेत्राचाच (डीएनए) भाग आहेत आणि त्यांना कोट्यवधी रुपयांच्या धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पुनर्विकासाचे फायदे मिळतील, असे धारावी पुनर्विकास प्रकल्प/झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (डीआरपी/एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एसव्हीआर श्रीनिवास यांनी सांगितले.