Dharmendra Age
- All
- बातम्या
-
Dharmendra Birthday: धर्मेंद्र यांचा 90वा वाढदिवस! फार्महाऊसवर होणार सेलिब्रेशन, सनी-बॉबीचा चाहत्यांसाठी मोठा निर्णय?
- Friday December 5, 2025
Dharmendra 90th Birthday: 8 डिसेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांचा 90वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सनी देओल आणि बॉबी देओलने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येतेय.
-
marathi.ndtv.com
-
Dharmendra: वडील धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जित करताना बॉबीला अश्रू अनावर, सनी देओलचीही झाली अशी अवस्था VIDEO
- Wednesday December 3, 2025
Dharmendra Asthi Visarjan: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेत्री धर्मेंद्र यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. सनी आणि बॉबी देओलने आपल्या मुलांसह हरिद्वार येथे दाखल झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Dharmendra: मौसमी चॅटर्जींचा थेट नकार, सनी देओलसाठी धर्मेंद्र पोहोचले घरी; मागेल ती किंमत द्यायला झाले तयार
- Tuesday December 2, 2025
Dharmendra: ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी धर्मेंद्र यांच्याशी संबंधित आठवणी शेअर केल्या. धरमजींना पाहून मौसमींच्या घरात काम करणाऱ्या बाईलाही धक्का बसला होता.
-
marathi.ndtv.com
-
Dharmendra News: धर्मेंद्र यांचे अंतिम दर्शन का देण्यात आले नाही? थरथरत्या आवाजात हेमा मालिनींनी सांगितलं...
- Monday December 1, 2025
Dharmendra News: हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या अंतिम दर्शनाबाबत पहिल्यांदाच भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट व्हायरल होतेय.
-
marathi.ndtv.com
-
Hema Malini Video: विशीतील हेमा मालिनींचा 57 वर्षांपूर्वीचा VIDEO VIRAL, अप्सरेहून सुंदर दिसतेय ड्रिम गर्ल
- Saturday November 29, 2025
Hema Malini: सोशल मीडियावर हेमा मालिनी यांचा 57 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. शास्त्रीय नृत्य सादरीकरणाचा व्हिडीओ 1968 रोजीचा आहे, ज्यावेळेस हेमा केवळ 20 वर्षांच्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Dharmendra News: धर्मेंद्र यांचं दुसरं कुटुंब पूर्णपणे कोलमडलंय, त्या रडत होत्या... चाहतीने सांगितली हेमा मालिनींची परिस्थिती
- Friday November 28, 2025
Dharmendra News: सनी-बॉबी देओलने दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन केले होते तर दुसरीकडे धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी यांच्या निवासस्थानी देखील सेलिब्रिटी शोकसभेमध्ये सहभागी झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Dharmendra: धर्मेंद्र यांच्याबाबत जिव्हारी लागेल असं डिंपल कपाडियांचं ते कटु विधान, नंतर हेमा यांचं आयुष्य कायमचंच बदललं
- Friday November 28, 2025
Actor Dharmendra News: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या जीवनाशी संबंधित कित्येक जुने-नवे किस्से ऐकायला मिळत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Hema Malini: सनी देओलने हेमा मालिनींवर हल्ला केला? नेमकं काय घडलं? धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी म्हणाल्या...
- Saturday November 29, 2025
Hema Malini: वर्ष 1954 रोजी वयाच्या 19 वर्षी धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केलं होतं. पण दुसरं लग्न झाल्यानंतर नेमके काय घडलं?
-
marathi.ndtv.com
-
Dharmendra Hema Love Story: धर्मेंद्र आणि हेमा मालिनींचे 9 रोमँटिक फोटो, प्रत्येक फोटोत दिसेल फक्त अफाट प्रेम
- Tuesday November 25, 2025
Dharmendra Hema Malini Love Story: लोक काय म्हणतील याचा विचार न करता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी वर्ष 1980 मध्ये लग्न केले, दोघांनी प्रेमाला प्राधान्य दिलं.
-
marathi.ndtv.com
-
हेमा मालिनींसाठी बूक केलं होतं 100 खोल्यांचं हॉस्पिटल; धर्मेंद्र यांचा तो किस्सा, VIDEO होतोय व्हायरल
- Tuesday November 25, 2025
दिवंगत अभिनेते फारुख शेख यांच्या 'जीना इसी का नाम है' या चॅट शोमधील एक मजेदार किस्सा सध्या व्हायरल होत आहे. जो धर्मेंद्र यांच्या प्रेमाची आणि खासगी आयुष्याला महत्त्व देण्याच्या वृत्तीची जाणीव करून देतो.
-
marathi.ndtv.com
-
Actor Dharmendra Photo Viral: धर्मेंद्र-प्रकाश कौर आणि हेमा मालिनींचा तो दुर्मीळ फोटो, पहिल्यांदाच दोन्ही पत्नींसोबत एकत्र दिसले ही-मॅन
- Wednesday November 26, 2025
Actor Dharmendra Photo Viral: धर्मेंद्र यांनी वयाच्या 19व्या वर्षी प्रकाश कौर यांच्यासोबत पहिलं लग्न केले आणि वयाच्या 45 व्या वर्षी हेमा मालिनी यांच्याशी दुसऱ्यांदा संसार थाटला.
-
marathi.ndtv.com
-
Dharmendra 90th Birthday Planning: धर्मेंद्र यांच्या 90व्या वाढदिवशी होणार ग्रँड सेलिब्रेशन, कोण करतंय प्लानिंग, कधी आहे पार्टी आणि कोणकोण होणार सहभागी?
- Saturday November 15, 2025
Dharmendra 90th Birthday Planning: धर्मेंद्र यांच्या 90व्या वाढदिवशी ग्रँड सेलिब्रेशन करण्यासाठी जोरदार तयारीला सुरुवात झालीय.
-
marathi.ndtv.com
-
Dharmendra Health : धर्मेद्रसाठी फॅनच्या डोळ्यात पाणी! चाहत्याचं प्रेम पाहून 'धरम पाजी'ही होतील भावुक, VIDEO
- Wednesday November 12, 2025
Dharmendra Health Update : बॉलिवूडमधील (Bollywood) 'हीमॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेते धर्मेंद्र यांच्याबद्दल चाहत्यांमध्ये आजही प्रचंड प्रेम आणि आपुलकी दिसून येते