Diwali News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
महाराष्ट्रासह 'भाऊबीज' सण विविध राज्यांमध्ये या नावांनी केला जातो साजरा
- Sunday November 3, 2024
- Edited by NDTV News Desk
Bhaidooj 2024: भाऊबीज हा सण देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. भारतातील विविधता आणि संस्कृतीमुळे प्रत्येक ठिकाणानूसार सणांची नावं थोडीफार बदलली असली तरी, त्या सणांचे अर्थ आणि महत्त्व तेच आहे. जाणून घेऊयात भारतातील विविध राज्यांमध्ये भाऊबीज सणाला कोणत्या नावाने ओळखले जाते.
- marathi.ndtv.com
-
Jantar Mantar Choomantar: दिवाळीच्या मुहूर्तावर 'जंतर मंतर छूमंतर' हॉरर कॉमेडी सिनेमाची घोषणा
- Saturday November 2, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Jantar Mantar Choomantar Marathi Movie: नवीन वर्षामध्ये 10 जानेवारीला 'जंतर मंतर छूमंतर' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच मराठीमध्ये हायर व्हीएफएक्सची कमाल अनुभवायला मिळणार आहे.
- marathi.ndtv.com
-
बॉलिवूडच्या दिवाळी पार्टीमधून गोविंदा का गायब आहे? पत्नीनं दिलं उत्तर
- Saturday November 2, 2024
- Written by Onkar Arun Danke
गोविंदा यावर्षी एकाही दिवाळी पार्टीला उपस्थित राहिला नाही. गोविंदाच्या पत्नी सुनीता यांनी त्याचं कारण सांगितलं आहे.
- marathi.ndtv.com
-
लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा! सज्जनगडावर मशाल उत्सवाचा उत्साह; डोळे दिपवणारी क्षणचित्रे
- Friday November 1, 2024
- Written by Sujeet Ambekar, Edited by NDTV News Desk
अंधारावर प्रकाशाने मात करणारी हीच ती खरी दिवाळी पहाट असंच काहीस चित्र होतं.
- marathi.ndtv.com
-
Sharvari Wagh: माझ्यासाठी गेल्या 3 वर्षांतील ही दिवाळी बेस्ट आहे - शर्वरी वाघ
- Friday November 1, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Sharvari Wagh : बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघने दिवाळीच्या लहानपणीच्या आठवणी केल्या शेअर, म्हणाली...
- marathi.ndtv.com
-
Diwali Muhurat Trading : दिवाळीच्या मुहुर्तावर कोणते शेअर्स खरेदी करावेत? तज्ज्ञांनी दिले जबरदस्त पर्याय
- Friday November 1, 2024
- Written by NDTV News Desk
SBI CAPS सिक्युरिटीजजे हेड ऑफ फंडामेंटल रिसर्च सन्नी अग्रवाल यांनी म्हटलं की, "कोविड काळानंतर चांगला परतावा मिळालेला पाहायला मिळाला आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये परवाता वाढीचा दर हा 12-15 टक्के तर आर्थिक वर्ष 2026 मध्ये हा दर 14-15 टक्के असण्याची शक्यता आहे.
- marathi.ndtv.com
-
Car Offers : दिवाळीत कार खरेदीची सुवर्णसंधी; 'या' कंपन्यांच्या कारवर लाखोंची सूट
- Monday October 28, 2024
- Written by NDTV News Desk
Diwali Discount & Offers on Cars 2024 : तज्ज्ञांच्या मते दिवाळीनंतर, कार कंपन्या आणि डीलर्स स्टॉक साफ करण्यासाठी आणखी सूट देऊ शकतात. या काळात, आणखी अनेक मॉडेल्सवर प्रचंड सूट मिळू शकते. म्हणूनच, जर तुम्ही स्वस्त कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला दिवाळीनंतरही संधी आहे.
- marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News : दिवाळीनिमित्त नवी मुंबई पालिका मुख्यालयात भेटवस्तूंना 'नो एन्ट्री'
- Saturday October 26, 2024
- Written by NDTV News Desk
Navi Mumbai News : मागील काही दिवसांपासून मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर सर्व दुचाकी चारचाकी कसून तपासल्या जात आहेत. तसेच कोणतीही भेटवस्तू मुख्यालयामध्ये नेऊन दिली जात नाही.
- marathi.ndtv.com
-
Muhurat Trading on Diwali 2024 : 'मुहूर्त ट्रेडिंग'ची घोषणा; तारीख आणि वेळही आली समोर
- Sunday October 20, 2024
- Written by NDTV News Desk
Muhurat Trading on Diwali 2024 : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 1 नोव्हेंबरला शेअर बाजार फक्त एक तासासाठी उघडेल. या दिवशी नियमित ट्रेडिंग होणार नाही. प्री-ओपनिंग सत्राच्या वेळ 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.45 ते 6 अशी असेल.
- marathi.ndtv.com
-
यंदा दिवाळीपर्यंत पावसाची रिपरिप; नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून गुलाबी थंडीची चाहुल
- Saturday October 19, 2024
- Written by NDTV News Desk
Rain in Diwali : बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे राज्यात सतत बाष्पयुक्त वारे वाहत आहेत.
- marathi.ndtv.com
-
Gold Rate : सोन्यामध्ये विक्रमी वाढ, कितीने वाढलं? दिवाळीपर्यंत सोनं किती महाग होणार?
- Friday September 13, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
Gold Price Diwali : ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत तुफान वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे.