Dog News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Mahua Moitra : कुत्र्याचा ताबा कुणाकडे? दिल्ली हायकोर्टाचा महुआ मोईत्रा यांना थेट सवाल, विचारलं....
- Wednesday September 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mahua Moitra vs Jai Anant Dehadrai: तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि वकील जय अनंत देहाद्राई यांच्यात पाळीव कुत्र्याच्या (Henry) ताब्यावरून सुरू असलेल्या कायदेशीर वादावर दिल्ली उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
पाळीव कुत्र्यांच्या तोंडावर जाळी लावणे बंधनकारक, रस्त्यावर खाऊ घातल्यास कारवाई; 'या' शहरात मोठा निर्णय
- Tuesday August 26, 2025
- Reported by Pravin Mudholkar, Written by Gangappa Pujari
पाळीव कुत्रा आढळल्यास त्याला मोकाट कुत्रा समजून कारवाई करण्यात येईल. काही कुत्र्यांचे मालक घराच्या दरवाज्याबाहेरच कुत्र्यांना सोडून देतात.
-
marathi.ndtv.com
-
कुत्र्याने चाटल्यामुळे 2 वर्षांच्या चिमुकल्याचा तडफडून मृत्यू, कुटुबीयांना एक चूक नडली
- Wednesday August 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Uttar Pradesh News : कुत्रा चावून किंवा चाटून रेबीजचे विषाणू शरीरात प्रवेश करतात आणि त्याची लक्षणे दिसायला काही आठवड्यांपासून महिन्यांपर्यंतचा कालावधी लागतो. अदनानच्या बाबतीतही असेच झाले.
-
marathi.ndtv.com
-
Indapur News: पिसाळलेला कुत्रा 10 जणांना चावला, रेबिजची लसही मिळेना, इंदापुरात आरोग्यव्यवस्थेचे तीन तेरा!
- Saturday August 16, 2025
- Written by Gangappa Pujari
इंदापूरमध्ये आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचं समोर आलं आहे. याबाबत कृषीमंत्री आगामी काळात कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nandurbar News: मोकाट कुत्र्यांचा हैदोस! ७ महिन्यांत 1,700 जणांचे लचके तोडले; नागरिक भयभीत
- Saturday August 16, 2025
- NDTV
कुत्रा चावल्यामुळे त्यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्याची नोंद आहे. या आकडेवारीनुसार रोज सरासरी २ जनंपेक्षा अधिक नागरिक डॉग बाइटचे शिकार होत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Stray Dogs: नागपूरमध्ये 10 पट वाढली भटक्या कुत्र्यांची संख्या, कोर्टाच्या आदेशानंतरही का बदलली नाही परिस्थिती? Inside Report
- Thursday August 14, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Edited by Onkar Arun Danke
Stray Dogs Problem In Nagpur : गेल्या सहा महिन्यांत एकट्या नागपूर शहरात श्वानदंशाच्या 5 हजारांहून अधिक घटनांची नोंद झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक आणि प्राणी मित्र आमने-सामने; प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये
- Thursday August 14, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
कल्याण पश्चिमेतील औदुंबर सोसायटीमध्ये प्रीती पेठे या दिव्यांग महिलेच्या अंगावर भटका कुत्रा धावून गेल्याने त्या खाली पडल्या आणि त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे सोसायटीतील नागरिक प्रचंड संतापले असून, त्यांनी केडीएमसीला याविषयी तक्रार दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Stray dogs case : भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; धक्कादायक आकडेवारी आली समोर
- Thursday August 14, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले की, काही पशुप्रेमी लोक भटक्या कुत्र्यांना मांसाहारी अन्न देतात, ज्यामुळे ते अधिक हिंसक होतात. या हिंसक कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे अनेक मुलांना प्राण गमवावे लागले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Stray Dogs : 4 वर्षाची चिमुरडी घराबाहेर खेळत होती... अचानक भटक्या कुत्र्यांनी घातली झडप! नागपूर हादरले
- Wednesday August 13, 2025
- Reported by Pravin Mudholkar, Edited by Onkar Arun Danke
Stray Dogs Attack in Nagpur : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर वाद सुरु असतानाच स्त्यांवर भटक्या कुत्र्यांची दहशत आणि त्यांचे हल्ले सुरुच आहेत. नागपूरमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
दिल्ली तत्काळ भटके कुत्रेमुक्त करा! सुप्रीम कोर्टाचा कडक शब्दात आदेश
- Monday August 11, 2025
- Written by Shreerang
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, रेबीजमुळे दरवर्षी जगभरात सुमारे 60,000 लोकांचा मृत्यू होतो आणि त्यापैकी 36 टक्के मृत्यू भारतात होतात.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 'आता प्रतिकात्मक कुत्रा देतोय, पुढच्या वेळी खरा कुत्रा...' मनसेच्या 'या' आंदोलनाची जबरदस्त चर्चा
- Wednesday August 6, 2025
- Written by Rahul Jadhav
रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे नागरिकांची झोपमोड होते. लहान मुलांना भीती वाटते. कुत्र्यांमुळे परिसरात एक प्रकारची दहशत निर्माण झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
कर्तव्यनिष्ठ श्वानाची सेवा थांबली! लाखोंचा अमली पदार्थांचा साठा शोधणाऱ्या पोलीस दलातील लुसीचा मृत्यू
- Thursday July 31, 2025
- Edited by NDTV News Desk
लुसीचे हस्तक अंमलदार म्हणून तौफिक सय्यद आणि विनोद थोरात काम पाहत होते. लुसीच्या मृत्यूने त्यांना मोठा धक्का बसला होता. लुसीला अखेरचा निरोप देताना त्यांचे अश्रू थांबत नव्हते.