Donald Trump News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Expert Opinion : 'रेसिप्रोकल टॅरिफ' ट्रम्प यांचावर उलटणार? भारताची भूमिका काय असेल?
- Thursday April 3, 2025
- Written by NDTV News Desk
Trump Tariff Impact on India: आयात शुल्काबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेतली आहे. अर्थकारणाचे जे नियम आहेत त्याच्याविरुद्ध जाणारे हे वर्तन आहे. अधिकाअधिक मुक्त व्यापर करणे गरजेचं आहे. असा प्रकारच्या भिंती बांधणे अपेक्षित नाही.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : रेसिप्रोकल टॅरिफचा भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होईल?
- Thursday April 3, 2025
- Reported by Shreerang Madhusudan Khare, Written by Pravin Vitthal Wakchoure
Share market New : भविष्यातील चांगल्या परताव्याच्या दृष्टीने व्हॅल्व्यू स्टॉक्सना सपोर्ट करून मार्केटमध्ये गुंतवणूक दिसत आहे. शेअर बाजारात गेल्या पाच महिन्यात मोठी घसरण पाहण्यात आली. मात्र आता मार्केट सावरत आहे.
-
marathi.ndtv.com
-
US Tariff : अमेरिकेकडून भारतावर 26 टक्के टॅरिफ, ट्रम्प यांनी 50 टक्के सूट का दिली?
- Thursday April 3, 2025
- Written by NDTV News Desk
US Tariff : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर 34 टक्के आणि युरोपियन युनियनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 20 टक्के नवीन आयातशुल्क लागू केले आहे. त्यांनी भारतावर 26 टक्के आयात शुल्क जाहीर केला.
-
marathi.ndtv.com
-
US Tariff : ट्रम्प सरकारच्या रेसिप्रोकल टॅरिफ धोरणाची जगभरातील देशांना धास्ती, भारतावर काय परिणाम होणार?
- Wednesday April 2, 2025
- Written by NDTV News Desk
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचे रेसिप्रोकल टॅरिफ हे एक महत्त्वाचे आर्थिक धोरण आहे. ज्याचे उद्दिष्ट अमेरिकन उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक बनवणे आहे.
-
marathi.ndtv.com
-
US Gold Card Scheme : अमेरिका होणार मालामाल? डोनाल्ड ट्रम्प यांची गोल्ड कार्ड योजना हिट
- Tuesday March 25, 2025
- Written by NDTV News Desk
US Citizenship Scheme : गोल्ड कार्ड घेणाऱ्यांना 50 लाख डॉलर्स देऊन अमेरिकेत अनिश्चित काळासाठी राहण्याचा अधिकार मिळेल. गोल्ड कार्ड देण्यापूर्वी, अर्जदाराची सखोल चौकशी केली जाईल.
-
marathi.ndtv.com
-
Vanessa Trump : 5 मुलांची आई, अनेक अफेअर्स; ट्रम्प यांच्या विभक्त पत्नीला मिळाला नवा बॉयफ्रेंड
- Monday March 24, 2025
- Written by NDTV News Desk
Tiger Woods -Vanessa Trump : नवीन नात्यामुळे ट्रम्पसोबतच्या त्याच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती टायगर वुड्सला होता.
-
marathi.ndtv.com
-
Donald Trump : 'ते एकमेकांवर प्रेमही करत असतील, तिचे केस...' सुनीता विल्यम्सबद्दल ट्रम्प भलतंच बोलले!
- Friday March 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
Donald Trump : सुनीता आणि विल्मोर यांना परत आणण्यासाठी खास पथक पाठवण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर या विषयावर बोलताना ट्रम्प यांनी भलतंच वक्तव्य केलं.
-
marathi.ndtv.com
-
Trump vs Zelensky News : ट्रम्प-झेलेन्स्की यांच्यात शाब्दिक युद्ध, या देशांनी दिला युक्रेनला पाठिंबा
- Saturday March 1, 2025
- Written by NDTV News Desk
Trump vs Zelensky News : झेलेन्स्की आल्यावर ट्रम्प यांनी त्यांचे स्वागत केले, मात्र ते निघताना त्यांना निरोप देण्यासाठी गेले नाहीत. या वादानंतर, जगातील अनेक देशांनी, विशेषतः युरोपीय देशांनी, झेलेन्स्की आणि युक्रेनला पाठिंबा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi and Trump Meet : भारत-अमेरिकेमध्ये कोणत्या 5 मुद्द्यांवर झाली डिल? मोदी-ट्रम्प भेटीत नेमकं काय ठरलं?
- Friday February 14, 2025
- Written by NDTV News Desk
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेत व्हाइट हाऊसमध्ये भेट झाली. उत्साहाने दोघांनी एकमेकांची भेट घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Stock Market Today: शेअर बाजारात घसरणीची मालिका सुरुच; आजही गुंतवणूकदारांचं कोट्यवधींचं नुकसान
- Friday February 14, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Stock Market Updates: दुपारच्या सुमारास सेन्सेक्समध्ये जवळपास 550 अंकांची घसरण पाहायला मिळाली. तर निफ्टीमध्ये देखील 188 अंकांची पडझड पाहायला मिळाली. एकवेळ सर्व सेक्टोरल इंडेक्स लाल निशाण्यावर ट्रेड करत होते.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Meets Trump : टॅरिफ ते दहशतवाद; पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीत कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
- Friday February 14, 2025
- Written by NDTV News Desk
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?
-
marathi.ndtv.com
-
Donald Trump : अमेरिकेतील भयंकर कायद्याला ट्रम्पकडून स्थगिती, अदाणी समूहासाठी Good News
- Tuesday February 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोमवारी रात्री अर्धा शतक जुना फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अॅक्ट 1977 ( FCPA) स्थगित केला.
-
marathi.ndtv.com
-
ट्रम्प सत्तेत IN, 'भारतीय' OUT; पहिलं विमान रवाना; US मधील बेकायदेशीर भारतीयांची धक्कादायक आकडेवारी समोर
- Tuesday February 4, 2025
- Written by NDTV News Desk
President Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतून मास डिपोर्टेशन सुरू केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Tariff War : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर कॅनडाकडूनही प्रत्युत्तर; जगात टॅरिफ वॉरची भीती
- Monday February 3, 2025
- Written by NDTV News Desk
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर त्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपैकी आणखी एक आश्वासन खरं केलंय.
-
marathi.ndtv.com
-
Budget 2025 : केंद्रीय बजेटवरही जाणवणार 'ट्रम्प इफेक्ट'! अर्थमंत्री घेऊ शकतात मोठा निर्णय
- Wednesday January 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman ) 1 फेब्रुवारी रोजी अर्थकंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पावरही 'ट्रम्प इफेक्ट' जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.