Dr Manmohan Singh No More
- All
- बातम्या
-
Dr.Manmohan Singh : मनमोहन सिंगांच्या एकाच फटक्यात मोहम्मद अली जिन्ना गरगरले; वाचा भन्नाट किस्सा
- Friday December 27, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
भारताचे माजी पंतप्रधान आणि जगविख्यात अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (26 डिसेंबर) रात्री निधन झाले. 2004 ते 2014 या काळात त्यांनी भारताचे दोनदा पंतप्रधानपद भूषविले होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
- marathi.ndtv.com
-
Manmohan Singh News: भारतमातेने सच्चा सुपुत्र गमावला! मनमोहन सिंग यांच्या निधनाने अवघा देश हळहळला, दिग्गजांकडून आदरांजली
- Friday December 27, 2024
- Written by Gangappa Pujari
मनमोहन सिंग यांच्य निधनानंतर देशभरात शोकव्यक्त केला जात असून देशाने एक सुसंस्कृत नेता, भारताला आर्थिक अडचणीतून बाहेर काढणारा अर्थमंत्री हरपला अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.