Drone Attack
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Operation Sindoor : रात्रीच्या आंधारात पाकिस्तानच्या JF-17 ला दाखवले पाताळ, काय आहे भारताचे 'आकाश'
- Friday May 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
India Strike Pakistan: भारतानं पाकिस्तानच्या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलंय. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
-
marathi.ndtv.com
-
India Pakistan News : भारताचा रुद्रावतार, पाकिस्तानात हाहाकार; रात्रभर जबरदस्त घडामोडी
- Friday May 9, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
India Strike back Pakistan गुरुवारी पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचे सगळे प्रयत्न भारताने हाणून पाडलेच शिवाय पाकिस्तानला कायमची अद्दल घडवण्यासाठी काही पावलेही उचलली. रात्रभर घडत असलेल्या घडामोडींमुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आता युद्धाचे रुप घेतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रभर नेमके कायकाय घडले, याचा सविस्तर घटनाक्रम जाणून घ्या.
-
marathi.ndtv.com
-
BSF foils major infiltration bid in Samba : सांबामध्ये घुसखोरीचा BSF ने हाणून पाडला
- Friday May 9, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील सैनिकी तळांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. हे तीनही तळ भारत पाकिस्तान सीमेच्या जवळ आहेत. या हल्ल्याला भारताने तत्काळ उत्तर दिले असून या हल्ल्यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
-
marathi.ndtv.com
-
India Pakistan Tension पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला, भारतानं दिलं चोख उत्तर
- Thursday May 8, 2025
- NDTV
पाकिस्ताननं आज (गुरुवार, 8 मे) रात्री भारतीय सीमेवरील राज्यात अनेक भागात हल्ले केले आहेत. जम्मू ते गुजरातपर्यंत हे हल्ले करण्यात आले. हे हल्ले हमासच्या पद्धतीनं करण्यात आल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
पाकिस्तानचा 'गेम' झाला, PSL सामन्यापूर्वी रावळपिंडी स्टेडिअमजवळ ड्रोन हल्ला
- Thursday May 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Rawalpindi Stadium PSL Match गुरुवारी पेशावर झालमी (Peshawar Zalmi) आणि कराची किंग्ज (Karachi Kings) या संघांमध्ये सामना होणार होता. आता हा सामना दुसरीकडे खेळवण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Russia Attack : रशिया 9/11 सारख्या हल्ल्याने हादरला; 6 इमारतींवर हवाई हल्ला
- Saturday December 21, 2024
- Written by NDTV News Desk
Russia Drone Attack : कजान शहरावर झालेल्या या ड्रोन हल्ल्या मोठं नुकसान झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. यामुळे संपूर्ण देशभर खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
इराणचे इस्रायलला प्रत्युत्तर, ड्रोन-क्षेपणास्त्रांचा केला मारा
- Sunday April 14, 2024
- Harshada Jaywant Shirsekar
इराण आणि इस्राइल या देशांमधील तणाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. "इराणने काही वेळापूर्वी आपल्या हद्दीतून आमच्यावर ड्रोन हल्ला केला", अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण दलाने दिली आहे.